उद्या विधान परिषदेचे 10 आमदार निवृत्त होणार आहेत. आमदार अनिकेत तटकरे, नरेंद्र दराडे, रामदास आंबटकर, विप्लव बजोरिया, प्रवीण पोटे, सुरेश धस, विलास पोतनीस, निरंजन डावखरे, किशोर दराडे, कपिल पाटील यांचा नावाचा समावेश आहे.

विधान परिषदेत सध्या एकूण 78 सदस्य आहेत. उद्या निवृत्त होणाऱ्या आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या आता 31वर पोहोचणार आहे.

अधिक वाचा  मुस्लिम बांधवांच्या विनंतीने पुण्यात धर्मगुरूंची बैठक; सईद अरकाटी यांच्यावर माघारीस दबाव वाढतोय