म्हात्रे पुलाजवळील विघ्नहर्ता मित्र मंडळ (गावठाणाचा राजा ) एरंडवणे यांच्या तर्फे शिवजयंती निमित्त आधार ब्लड सेन्टर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसादामुळे रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पडले.

या शिबिरात ८६ बाटल्या रक्त संकलन झाले. मंडळाकडून वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. उत्साही प्रतिसादाबद्दल मंडळाने नागरिकांचे आभार मानले आहेत.

अधिक वाचा  हैदराबादमध्ये जाऊन नवनीत राणांच ओवैसींना ओपन चॅलेंज; ‘फक्त 15 सेकंदांसाठी…’