करोनाने मृत्यूची अफवा; ३ दिवसांनी अंत्यसंस्कार

नागपूर: करोनामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आल्याने संबंधित महिलेवर तीन दिवस अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. हा धक्कादायक प्रकार नागपुरात घडला. या महिलेवर आज अत्यसंस्कार...

करोना नियंत्रणाशी तापमानवाढीचा संबंध जोडू नये

मुंबई: मुंबईचा पारा सातत्याने तिसऱ्या दिवशी ३५ अंशांच्या पुढे आहे. मंगळवारी सांताक्रूझ येथे ३७ अंश, तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली....

आमदार निवासातील २१० खोल्या करोनासाठी ताब्यात!

नागपूर: करोना विषाणूसंदर्भात आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सुमारे दीड हजार नागरिकांची १४ दिवस कालावधीच्या सक्तीच्या एकांतवासासाठी आमदार निवाससह शासकीय व...

मुंबईकरांना ‘करोना’ दिलासा

मुंबई: कडक उन्हात करोनाचे विषाणू टिकणार नाहीत, असा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला असतानाच रविवारच्या उन्हाच्या तडाख्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. राज्यभरात करोनाचे रुग्ण वाढले...

‘फ्लोअर टेस्ट’ पूर्वी मध्य प्रदेश आमदारांची ‘करोना टेस्ट’

भोपाळ : मध्य प्रदेशात सध्या राजकीय उलथापालथ घडवणाऱ्या घडामोडींसहीत करोनाच्या भीती नागरिकांची झोप उडवतेय. राज्यपालांकडून सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु,...

संपूर्ण राज्यात सिनेमा-नाट्यगृहे, तलाव बंद

मुंबई: करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरला लागू करण्यात आलेले निर्बंध आता संपूर्ण राज्याला लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत...

करोनाचा संसर्ग योग्य काळजी घेतल्यास रोखणे शक्य!

करोनाने सध्या जगभरात थैमान घातले आहे. मात्र, या विषाणूचा संसर्ग झाल्यास त्यातून पूर्णपणे बरे होणे शक्य आहे. जोखमीच्या गटातील व्यक्ती जसे की ज्येष्ठ नागरिक,...

पाकचा खुजेपणा ‘सार्क’मध्ये जगासमोर

नवी दिल्ली : करोना व्हायरसशी दोन हात करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने 'सार्क' (SAARC) देशांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली. बांग्लादेश,...

शैक्षणिक संस्थांनी ‘करोना’ प्रतिबंधासाठी जागृती करावी : डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : 'करोना'च्या प्रतिबंधासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करुन या सूचनांची काटेकोर...

Most Popular