कसला विश्वासघात? जागा सेनेचीच, उद्याच फॉर्म भरणार- राऊत

मुंबई: राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून राजकारण शिगेला पोहोचले आहे. शिवसेनेकडून सध्या दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आलीय. त्यात शिवसेनेची धडाडणारी तोफ संजय राऊत आणि कोल्हापूरचे...

OBC आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन ,आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. ओबीसी आरक्षणासाठी आक्रमक होत आज भाजपकडून मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चात भाजप...

कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी

लखनऊ : काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला...

मंदिर जेवढं जुनं आहे, तितकीच मशिदही जुनी आहे, शरद पवारांचं मोठं...

केरळ –  वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केरळमधील एका कार्यक्रमामध्ये बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. सध्या देशभरामध्ये ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा...

जाधवांचा पाय खोलात! इन्कम टॅक्सनंतर आता ईडीकडून होणार चौकशी

मुंबई - शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून छापेमारी करण्यात आल्यानंतर आता यशवंत जाधव यांना ईडीकडून समन्स...

राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजेंचे नवे पोस्टर चर्चेत?

संभाजीराजे छत्रपतींच्या खासदारकीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. शिवसेनेकडून राजेंना उमेदवारी देण्यासाठी पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली होती. मात्र राजेंनी त्याला अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने...

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? कोणते स्पेअर पार्ट घातले होते, मी...

सांगली : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विकास निधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी खासदार...

‘वर्षा’वरील मॅरेथॉन बैठक संपली, महापालिका निवडणूकीसह ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्यावर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक...

नवनीत राणा यांचा उल्लेख `अमरावतीची भाकरवडी`,दिपाली भोसलेंनी नवनीत राणांना डिवचलं!

मुंबई – शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांची तोफ आणखी एकदा कडाडली आहे. दीपाली सय्यद यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर खोचक शब्दात टीका केली...

भाजपा मोठा चमत्कारीक पक्ष, कशाचा इव्हेंट करतील याच भरवसा नाही

मुंबई : जनेच्या प्रश्नांवर आंदोलन करणे हा तर विरोधी पक्षाचा अधिकार आहे. मात्र भाजपवाले आंदोलनाच्या नावाखाली इव्हेंटच जास्त करत असतात, अशी खरमरीत टीका शिवसेनेकडून...

Most Popular