मलिकांचे शुक्लकाष्ठ सुरू पुन्हा राजकीय धुरळा! फडणवीसांचा काल लेटरबाॅम्ब अन् आज...
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी बाकावर हजेरी लावल्यानंतर विधानसभेत आणि राज्यामध्ये सुद्धा अक्षरशः रणकंदन सुरू...
मलिक आजही सत्ताधारी बाकावरच! फडणवीसांनी लिहलेल्या ‘त्या’ पत्रावर अजित पवारांची ही...
सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर नवाब मलिक यांनी कोणालाही पाठिंबा...
G-Pay Phone Pe द्वारे 5 लाख रुपयांपर्यंत पेमेंट करता येणार पण...
जर तुम्ही GPay, Amazon Pay, PayTm आणि Phone Pe सारख्या अॅप्सद्वारे पैशांचा व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण RBI...
मंत्र्यांना कामकाजात समन्वयचा सल्ला …ही वेळ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर का? ठाकरे गटाचा सवाल
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्तावानंतर कामकाज स्थगित झालं असलं, तरी त्यानंतर विधिमंडळाच्या...
इथेनॉल निर्मितीवर बंदी हा तुघलकी निर्णय गुंतवलेल्या ‘त्या’ अब्जावधी रुपयांचं काय?...
केंद्र सरकारनं इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय आहे. हे आम्हाला कदापी मान्य नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलं....
कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमरांसह ३ मंत्र्यांचे राजीनामे कृषी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार यांच्याकडे...
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, प्रल्हाद सिंह पटेल आणि रेणुका सिंह सरुता यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. आता केंद्रीय मंत्री अर्जुन...
डॉ. प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज फेटाळला; प्रथमदर्शनी पुरावा दिसून येत आहे:...
पुणे - देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला पाठविल्याचा आरोपावरून अटकेत असलेला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याचा जामीन अर्ज...
मलिकही सत्ताधारी? अजित पवारगटाची ही भूमिका संभ्रम माञ वाढला; अजित पवारांनीही...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी करुन घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्यांनी तसं पत्र उपमुख्यमंत्री...
हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये ‘अच्छे दिन’ हॉटेल हाऊसफुल अन् ४००० कोटींची उलाढाल!
हिवाळी अधिवेशन लहान, मोठ्या व्यापाऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. या अधिवेशन काळात शहरात तब्बल साडे चार हजार कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे....
सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
सहयाद्री कुणबी संघ पुणे यांच्या वतीने रविवार दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण १३२ रक्तदात्यांनी रक्तदान करून एक समाजसेवा केली...