अजितदादांचं टेन्शन वाढलं, बारामतीमध्ये शरद पवारांचा मोठा डाव

विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटानं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये...

युगेंद्र पवारांनी विधानसभेची उमेदवारी मिळताच अजितदादांविरोधात दंड थोपाटले,

राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.राजकीय वर्तुळातून मोठी बातमी...

राज्यसभेसह इतर पोटनिवडणुकांची तयारी

 महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा आणि इतर राज्यांत ५० विधानसभा तसेच लाेकसभेच्या काही जागांसाठी पाेटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना निवडणूक आयाेग जम्मू-काश्मीरमधील राज्यसभेच्या चार जागा व...

आगामी काळात तुम्हाला नक्की न्याय दिला जाईल;

पुणे: विधानपरिषदेवर संधी दिली नाही म्हणून राजीनामा देण्याचे जाहीर केल्यानंतर शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अचानक त्यांनी...

गेल्या तीन दिवसांत विमानात बॉम्बच्या 20 अफवा

मुंबई : मागील तीन दिवसांपासून 20 हून अधिक विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली आहे. यात आता विस्तारा कंपनीचीही भर पडली आहे. फ्रँकफर्टहून मुंबईत येणाऱ्या विस्तार...

विराट कोचला सांगू शकला असता, पण त्याने तसं केलं नाही

 पहिल्या कसोटीत भारताचा पहिला डाव ४६ धावांवर आटोपल्यानंतर न्यूझीलंडने दमदार फलंदाजीचा नजराणा सादर केला. भारतीय संघाला अर्धशतकही गाठते आले नाही.पण न्यूझीलंडने मात्र तिसऱ्या दिवसाच्या...

 महाविकास आघाडीत कोल्हापुरातील जागा वाटपावर घमासान

कोल्हापूर : महाविकास आघाडीतील घटक पक्षात विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर, राधानगरी आणि शिरोळ या तीन मतदारसंघांवरून घमासान सुरू असल्याचे पाहायला मिळते. या तिन्ही मतदारसंघांवर काँग्रेस...

आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र मविआचा आरोप

 मुंबई - विधानसभा निवडणूक निष्पक्ष व पारदर्शक झाली पाहिजे, मतदान वाढले पाहिजे असे निवडणूक आयोग सांगत असते पण निवडणूक आयोगाच्या कामातच पारदर्शकता व निष्पक्षपातीपणा...

परतीच्या पावसाने केला घात

अस्मानी संकटाने बळीराजाचे कंबरडेच मोडले असून रायगड जिल्ह्याला परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसाने शेकडो एकरावरील उभी पिके आडवी झाल्याने त्यांचा चिखलच...

दहा लाखांचा भेसळयुक्त खवा जप्त कर्नाटकातून अमरावतीत आला कसा?

 सणासुदीच्या काळात लोकमत न्यूज नेटवर्क खाद्यपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. त्यामुळे अन्न व औषधी प्रशासन अधिक सतर्कतेने याकडे लक्ष ठेवून असते. या पार्श्वभूमीवर, दिवाळीच्या तोंडावर...

Most Popular

Newsmaker