कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी

लखनऊ : काँग्रेसचे माजी नेते कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला...

राज्यसभा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रच! संभाजीराजेंचे नवे पोस्टर चर्चेत?

संभाजीराजे छत्रपतींच्या खासदारकीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे. शिवसेनेकडून राजेंना उमेदवारी देण्यासाठी पक्षप्रवेशाची अट घालण्यात आली होती. मात्र राजेंनी त्याला अप्रत्यक्षपणे नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने...

गुजरात टायटन्सची फायनलमध्ये दमदार एन्ट्री; राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय

कोलकाता : डेव्हिड मिलरच्या फटकेबाजीच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयासह गुजरातने अंतिम सामन्यात धडक मारली...

DAVOS मध्ये महाराष्ट्राची कामगिरी सरस; राज्याचे 80 हजार कोटींचे करार

दावोस (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारने स्वित्झर्लंड येथील दावोस जागतिक आर्थिक परिषदेत राज्यासाठी मोठी कामगिरी बजावली आहे. ऊर्जा निर्मिती क्षेत्रात 50 हजार कोटींची गुंतवणूक...

एका जागेची काँग्रेस यादी वाढतच चाललीय! राज्यसभेत कोण जाणार

मुंबई: पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. पण सहाव्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उमेदवारी निश्चित करण्यासाठी लॉबिंग सुरू असून...

विनायक मेटेंच्या विधान परिषद विक्रमात सहा वर्षांची भर पडेल का ?

बीड: अखिल भारतीय मराठा महासंघातून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून राजकारणात गेलेले शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे पाच वेळा विधान परिषदेचे सदस्य राहीले. अपवाद वगळता १९९५...

उध्वस्त केलेल्या मंदिराविषयी आता बोलून काहीही उपयोग नाही, ज्ञानवापी मशिदीच्या वादासंदर्भात...

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. या ठिकाणी शिव मंदिर असल्याचा दावा करत काही हिंदू संघटनांनी वाराणसी...

रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यापासून ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण करणं बंद झालं असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा...

OBC आरक्षणावरून आघाडीत बिघाडी? पटोलेंचा मुख्यमंत्र्यांनाही अप्रत्यक्ष इशारा

नाना पटोले यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक निवेदनात्मक पत्र लिहिले आहे त्यानी या आरक्षणाबाबत सरकारने वेगान पाऊलं उचलावीत, अशी मागणी केली आहे....

बिहारमध्ये राजकीय खळबळ; ७२ तास आमदार-खासदारांना पटना सोडण्यास बंदी

बिहारच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका बाजूला लालू प्रसाद यादवांचं राष्ट्रीय जनता दलाने भाजपा आणि केंद्र सरकारच्या विरोधात युद्धच...

Most Popular