उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली;
कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
उद्धव ठाकरे शिवसेना गटाने आज १५ मतदारसंघातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनिल गोटे, अजय चौधरी यांच्या उमेदवारीचा समावेश...
Airtel च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!
कंपनीची 'ही' सुविधा आता मिळणार नाही
देशात मोबाईल नेटवर्क क्षेत्रात स्टारलिंकचे मालक इलॉन मस्क यांच्या एन्ट्रीनंतर बाजारात तगडी स्पर्धा निर्माण झाली आहे. मस्कच्या कंपनीशी दोन...
अक्षय कुमार बरोबर माझी तुलना करणे…कार्तिक आर्यनने स्पष्टच सांगितलं
अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या बॅक टू बॅक चित्रपट करत आहे. अलिकडच्या काळात तो सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता म्हणून उदयास आला आहे. अभिनेता...
काय झाडी, काय डोंगार.. काय पैशाचा पाऊस आणि काय सोन्याची बरसात…...
नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यश
राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्याने ठिकठिकाणी नाकेबंदी असून लहान मोठ्या वाहनांची तपासणी केली जात असतानाच पुण्यामध्ये पोलिसांच्या हाती मोठं घबाड लागलं आहे.पुण्यातील...
पिंपरीत मोबाईल दुकानाला आग; शॉपचे मोठे नुकसान
पिंपरी : मोबाइल शॉपीला आग लागून मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी (दि. २५) पहाटे दोन वाजताच्या सुमारास शगुन चौक, पिंपरी येथे घडली. अग्निशामक...
नागिनीचा बदला..! घरात झोपलेल्या पाच जणांना सर्पदंश, ३ जणांचा मृत्यू;
वनविभागाकडून घेतली जातेय गारुड्यांची मदत
साप आणि सापांच्या अनेक कथा तुम्ही चित्रपट आणि कथांमध्ये पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. नागाचा बदलाही तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिला असेल....
विरोधकांसाठी आमच्या लाडक्या बहिणीच पुरेशा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपल्यापेक्षा आपलं काम बोलत असल्याने आपल्याला जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. गडकरी साहेबांच्या नेतृत्वात नागपूर शहरात केलेला बदल लोक डोळ्याने...
शेअर बाजार जोरदार आपटला, Sensex ८० हजारांच्या खाली;
गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी बुडाले, कारण काय?
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. ज्यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ८ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं....
तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन् सलमानने सांगितला...
काळवीट शिकार प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली. याच कारणामुळे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईकडून अभिनेत्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात. सलमानने...
जान्हवी किल्लेकर पोहोचली ‘गुलिगत’च्या गावी!
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धक एकमेकांना भेटताना दिसत आहेत. नुकतीच इरिना रुडाकोवा धनंजय पोवारच्या घरी गेली होती. त्यानंतर आता जान्हवी किल्लेकरने या पर्वाचा...