धार्मिक सोहळ्यात गर्दी; अधिकारी निलंबित

कलबुर्गीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. पण तरीही शेकडोंची गर्दी होण्याच्या घटना थांबत नाहीए. दिल्लीतील बस स्थानकांवर स्थलांतरीत मजुरांची गर्दी,...

‘बांधकाम उद्योजकांनी ना नफा, ना तोटा तत्त्वावर घरं विकावीत’

मुंबई: देशातील बांधकाम उद्योजकांनी लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांच्याकडे तयार असलेली घरे ना नफा, ना तोटा तत्त्वावर विकून टाकावीत, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन...

देशातील निम्मे मद्य ‘ही’ राज्य पितात ; महाराष्ट्राचा क्रमांक जाणून...

नवी दिल्ली: मद्य उत्पादन आणि विक्रीतून राज्य सरकारांना मोठे उत्पन्न मिळते. त्यामुळेच लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात सरकारने मद्य विक्री करण्यास परवानगी दिली. सर्व साधारणपणे मद्यापासून...

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेला आत्मघातकी होईल’;महिंद्रा

नवी दिल्ली : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोमवारी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. सध्या देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रोजंदारीवरील...

बांधकामाला सहा महिन्यांची मुदतवाढ अपुरी

करोना संसर्गामुळे ठप्प झालेल्या बांधकाम उद्योगाला संजीवनी मिळावी, यासाठी केंद्र सरकारने रेराअंतर्गत नोंदणी झालेले प्रकल्प पूर्ण करण्यास सहा महिन्यांची वाढीव मुदत दिली असली तरी...

अन्न-पाण्याविना एका 40 वर्षीय ऊसतोड मजुराचा मृत्यू

औरंगाबाद : पुणे जिल्ह्यातून पायी प्रवास करीत परभणी येथे जाणाऱ्या एका 40 वर्षीय प्रवासी मजुराचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पोलिसांनी...

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी महागणार

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व स्थिती, लॉकडाऊनमुळे तळाला गेलेली अर्थव्यवस्था अशा स्थितीत राज्यावर प्रचंड आर्थिक ताण पडला आहे. ही परिस्थिती असल्याने सरकारने पेट्रोल...

निसर्ग आपली परीक्षा घेणं सोडत नाहीय : उद्धव ठाकरे

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या दिशेने पुढे सरकत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला फेसबुकद्वारे संबोधित केलं. तसंच या काळात कोणती काळची...

ई-नाम योजनेत राज्यातील ५५ बाजार समित्यांचा नव्याने समावेश

राष्ट्रीय कृषी बाजारांतर्गत (ई-नाम) राज्यातील नव्याने ५५ बाजार समित्यांचा समावेश करण्यात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्य़ातील बारामती,...

रिलायन्स १५० अब्ज डॉलर्स बाजार मूल्याची पहिली भारतीय कंपनी

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. १५० अब्ज डॉलर्स बाजार मूल्य (मार्केट कॅप) असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज...

Most Popular