विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त हडपसर गांधी चौक येथे स्वर्गीय अर्जुन राव बनकर प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले.१९७२ युद्धातील जेष्ठ सैनिक साहेबराव काळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.बनकर प्रतिष्ठानचे हरहुन्नरी कलाकार सतीश भिसे यांनी ठसकेबाज आवाजात भीमगीते सादर केली.
याप्रसंगी मा.नगसेवक विजय देशमुख,उज्वला जंगले,योगेश ससाने,भागुजी शिखरे,विकास दळवी, राजेंद्र देशमुख, व्हावळ सर,राजेंद्र ढवळे,तात्या सोनवणे,मोहन चिंचकर,विवेक आल्हाट,सचिन,आल्हाट सतीश,आल्हाट सुहासआल्हाट,नंदू सोनवणे,संतोष ससाने,सूर्यकांत हिंगणे,संजय शिंदे,शितल शिंदे,मीना थोरात,नलिनी मोरे, महापालिकेचे कर्मचारी अर्चना आल्हाट,अनिल धायगुडे,सुधीर होले,संजय शेवते,शिर्के काका,दत्ता खवळे,रामभाऊ कर्वे,अविनाश शेवते जाधव साहेब,बोराटे साहेब,विवेक तुपे सुनील दत्त भालके,भाऊ माकर माऊली म्हेत्रे,बंडू पाडाळे,तुषार गायकवाड,बाळासाहेब ससाणे,विठ्ठल सातव,निलेश ससाने,धावपटू सौरभ जाधव,भूषण बिराजदार,सागर दासरी दिगंबर चव्हाण प्रचंड संख्येने हडपसर ग्रामस्थ उपस्थित होते.सूत्रसंचालन सतीश भिसे तसेच आभार बनकर प्रतिष्ठानचे महेंद्र तात्या बनकर यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन व अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठान व हडपसर मध्ये सर्व सामाजिक संस्थांनी केले होते.