कोथरुड मतदार संघातील प्रभाग क्रमांक ११, शिवतीर्थ नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाअध्यक्ष किरण उभे यांच्या शाखेचे उदघाटन मनसे चे सरचिटणीस किशोर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पुणे शहर सचिव राम बोरकर, कोथरुडचे अध्यक्ष सुधीर धावडे, शैलेश जोशी, शशांक अमराळे, रीनाताई साळवी, राजेंद्र वेडेपाटील, रमेश उभे, गणेश शिंदे, अरुण हुलावळे, विराज डाकवे, संजय काळे, साधू धुमाळ, गणेश शेडगे, सागर भगत, पांडुरंग सुतार, अशोक कदम, बाळासाहेब शिंदे, शाम बोराडे, किरण जाधव, प्रवीण सोनवणे, शुभम चोरघे, किरण जोशी, हर्षद खाडे, ओंकार तुपे, अमित मोहोळ, आकाश मोरे, कुणाल धमाले, एकनाथ बोंद्रे, मंगेश गावडे, गणेश गाऊडसे, अथर्व देवधर, केतन कडू, आकाश धुमाळ, शैलेश सोनटक्के, प्रसन्न गाडगीळ, प्रफुल्ल कुडले, कुणाल काटवे तसेच प्रभागातील अनेक मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक अणि आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  मी सुद्धा तयार, पण माझी एकच अट असेल ती म्हणजे; उद्धव ठाकरेंकडूनही जाहीर कार्यक्रमात थेट ‘मनसे’ संकेत!