तैवानी भाषेतील साहित्य सापडले !
गुप्तचर यंत्रणा करत आहेत चौकशी !

कानपूर (उत्तरप्रदेश) – कानपूर पोलिसांनी चांगली नोकरी, व्यवसाय,
विवाह आदी आमिषे दाखवून गरीब हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर
करण्याचा प्रयत्न करणार्‍या अभिजीत आणि रजत यांना येथील एका
सदनिकेतून अटक केली. तसेच जीवन, शिवांग, शीतल, जाबिन,
राणाजी आणि एकाला कह्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे तैवानी
भाषेत लिहिलेली पुस्तके सापडली आहेत. त्यांची चौकशी आतंकवाद
विरोधी पथक, गुप्तचर विभाग, सैन्य गुप्तचर विभाग आदी यंत्रणांकडून
त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

अधिक वाचा  घरामध्ये एका रक्ताची चार माणसं तिथेही भांड्याला भांडं; ‘सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे..’; चंद्रकांत पाटील