केन्द्र सरकारने केलेल्या महागाई विरोधात शिवसेना कोथरुड मतदार संघाच्या वतीने कर्वेनगर चौकामध्ये आंदोलन  करण्यात आले.

त्याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख गजाजन थरकुडे. गटनेते पृथ्वीराज सुतार, माजी.नगरसेवक योगेश मोकाटे,शाम देशपांडे यांच्यासह नितिन पवार,नितिन शिंदे, भारत सुतार, श्रीपाद चिकणे, किशोर सोनार, नंदकुमार घाटे, कांताभाऊ बराटे, योगेश मारणे, शिवाजी गाढवे, बाळासाहेब धनवडे, पुरुषोत्तम विटेकर,महिला आघाडी शहर संघटिका सवितताई मते, छायाताई भोसले,शर्मिला शिंदे.कस्तुरीताई पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा  पुण्यात धक्कादायक प्रकरण उघडकीस,संशयित दहशतवाद्याला अटक