KGF २ ने सगळ्यांना वेड लावले होते त्याच निर्मात्यांनी KGF ३ च्या व्हिलन ची घोषणा केली असल्यामुळे KGF ३ हा KGF २ पेक्षाही जास्त सुपरहिट ठरेल असे दिसत आहे, KGF CHAPTER २ ची सगळ्यांना आतुरता होती आणि त्या प्रमाणे या चित्रपटाने यश मिळवले.

KGF च्या पहिल्या भागानंतर दुसऱ्या भागाने प्रेक्षकांची मने जिंकली, चित्रपटातील गाणी खूप हिट झालीत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चागलीच कमाई केली. KGF २ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या. आणि आता चित्रपटाला प्रकाशित होऊन महिनाच पार पडला तरीही या चित्रपटाची क्रेझ अजून दिसत आहे.

अधिक वाचा  OBC आरक्षणावरून आघाडीत बिघाडी? पटोलेंचा मुख्यमंत्र्यांनाही अप्रत्यक्ष इशारा

रॉकी भाई म्हणजेच यशने एका मुलाखतीत सांगितले,’KGF ३ हा खूप रोमांचक आणि ऍक्शन ने भरलेला असेल पाहिलंय भागानंतर दुसऱ्या भागाने यशाचे शिखर गाठले. त्यामुळे KGF ३ चे मेकर्स मार्व्हल युनिव्हर्स म्हणून प्रमोट करत आहेत .

KGF चे निर्माते विजय किरंगदूर यांनी सांगितलं कि, तिसऱ्या भागाच्या योजना सुरु आहेत, KGF मधील व्हिलन हा प्रशांत निल हा असेल आणि सध्या तो सालार या चित्रपटात व्यस्त आहे. त्याच कमी पूर्ण झालं कि चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल.

KGF: CHAPTER ३ हा २०२४ मध्ये प्रदर्शित व्हावा असे आम्हाला वाटते, KGF चे पुढील भाग हे मार्वल युनिव्हर्स प्रमाणेच प्रदशित होतील. पुढील भागात वेगवेगळे कलाकार चित्रपटात दिसून येतील.

अधिक वाचा  अयोध्या दौऱ्याला विरोधाची रसद महाराष्ट्रातूनच पुरवली ; राज कडाडले

KGF ३ चे बजेट हे ५००कोटी च्या वर जाऊ शकते. पुढील भागात नवनविन कलाकार खालनायक म्हंणून दिसतील. बाहुबली मधील स्टार खलनायक ‘राणा दुग्गाब’ याला KGF ३ साठी घेण्यात आले आहे परंतु या बद्दल निर्मात्यांनी अजून कोणतीही घोषणा केली नाही.