मुळशी/ घोटावडे : वसुंधरा दिनाचे औचित्य साधून घोटावडे येथील कन्हेरी इंडिया कंपनी व सोनाली उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीवांसाठी खाद्य व पाण्याची सोय करण्यात आली मातेरेवाडी व धुमाळ देवकर वाडी येथील वनविभागाच्या राखीव वनक्षेत्रात 50 हून अधिक फिडर बसविण्यात आले.

या वेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक समीर सुंकले अर्थ विभागाचे संचालक काशिनाथ कुलकर्णी, अतुल जाधव, सुरक्षा अधिकारी श्यामकांत थिटे, मानव संसाधन देवयानी पवार, संजीव कुमार अमोल जाधव, राहुल भामरे, शांताराम पडळघरे, सोनाली उद्योग समूहाचे रामचंद्र देवकर ग्रामपंचायत सदस्य सोनाली देवकर, हनुमंत घोगरे वन विभागाचे प्रतिनिधी रावसाहेब चौरे, दत्तात्रय मातेरे, राहुल मातेरे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  अमित शाह यांचा 'तो' फोटो व्हायरल केल्यामुळे बॉलीवूड दिग्दर्शकाला पडलं महागात, गुन्हा दाखल