मुंबई – जिओने ने फायबर यूजर्ससाठी नवीन प्लान लाँच केला आहे. कंपनीने Jio Fiber एंटरटेनमेंट बोनान्जा प्लानची घोषणा केली आहे. हा प्लान सध्याच्या व नवीन दोन्ही फायबर यूजर्ससाठी उपलब्ध होईल.जिओ फायबरच्या नवीन प्लान्सची सुरुवाती किंमत 399 रुपये आहे.

कंपनी यात ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो. यामध्ये यूजर्सला तब्बल 14 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे.

कंपनीनुसार, या प्लानमध्ये यूजर्सला Disney+ Hotstar, Zee5, Sony liv, Voot, Sunnxt, Discovery+, Hoichoi, Alt balaji, Eros Now, Lionsgate, Shemaroo Me, Universal+, Voot Kids, Jio Cinema सह 14 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. या सर्व एंटरटेनमेंट अ‍ॅप्सला यूजर्स छोट्या व मोठ्या दोन्ही स्क्रीनवर वापरू शकतील.

अधिक वाचा  रब ने बना दी जोड़ी: जळगावात 36 इंच वर 34 इंची वधूने घेतले सात फेरे,विवाहाची सर्वत्र चर्चा