कोथरुड आगारांमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी बाबासाहेबांची जयंती ती साजरी करणार आहे त्यामध्ये लोकायत संस्थेच्यावतीने बाबासाहेबांच्या विचारांचा कार्यक्रम भिमगाथा अतिशय सुंदर पद्धतीने घेण्यात आल्या नं बाबासाहेबांच्या मुख्य प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व माजी मंत्री तसेच कोथरूड चे विद्यमान आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते घेण्यात आले व त्यांच्याच हस्ते पंचशील ध्वज फडकवण्यात आला तर त्यानंतर बीआरटी विभाग प्रमुख पुणे महानगर परिवहन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी दत्तात्रय झेंडे साहेब यांच्या हस्ते पंचशील ध्वज फडकवण्यात आला कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

अधिक वाचा  "पुण्य आपल्या पदरात पाडून घ्या” मनसेचे शिवसेनेवर टीकास्त्र

त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय निमंत्रक मंदार भाऊ जोशी रिपब्लिन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सतीश केदारी तसेच माजी सभागृहनेते बंडुशेठ केमसे माजी नगरसेविका अल्पणा वरपे गणेश शेठ वर्पे पीएमपीएमएल प्रशासन अधिकारी नितीन घोगरे साहेब गव्हाणे साहेब वाहतूक व्यवस्थापक रुपनवर साहेब तसेच वाहतूक नियोजन अधिकारी चंद्रकांत वरपे साहेब बहुजन महिला विकास संस्थेचे अध्यक्ष ससौ.उजवलाताई हवाले काँग्रेस ब्लॉक कमिटीचे कोथरुडअध्यक्षा मनिषाताई करपे जनाताई कोकणे राष्ट्रवादी जनरल कामगार युनियनचे सुनिलल भाऊ नलावडे हरीश ओहळ,मा.नगरसेवक शुशिल मेंगडे या पुणे शहरातील विविध राजकीय पक्षाचे मान्यवरांनी उपस्थिती लावली.

अधिक वाचा  शिवसेनेची संभाजीराजे छत्रपती यांना जागा; त्यापेक्षा शिवसेना काय करु शकते - संजय राऊत

तदनंतर भीम गीतांचा कार्यक्रम सुरेश गायकवाड आणि पार्टी यांच्या वतिने सादर करण्यात आला सर्व कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंचशिल श्रमिक ग्रुपचे अध्यक्ष नागेशभाऊ गायकवाड, अमोल कदम उपाध्यक्ष दीपक भाऊ लोंढे, हणुमंत चव्हाण महोत्सव प्रमुख वीरप्पा कांबळे आनंद मस्के कार्याध्यक्ष गणेशभाऊ कदम सुभाषदादा पवार खजिनदार कैलासराव डोंगरे हनुमंत धोत्रे ग्रुपचे कायदेशीर ज्येष्ठ सल्लागार भाऊसाहेब घोडेस्वार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विलास कांबळेसाहेब कोथरूड आगार प्रमुख चंद्रशेखर कदम साहेब विलास मते साहेब व सर्व भीमसैनिक व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.