पुणे: युवासेनेतर्फे इंधन दरवाढ व महागाई विरोधात केंद्र सरकारचा अभिनंदन सोहळा हे आगळवेगळा राज्यव्यापी आंदोलन पुण्यातील कॅन्टोन्मेंट विधानसभा येथे करण्यात आल.पुणे शहरातील प्रत्येक विधानसभेत युवासेनेतर्फे आंदोलन संपन्न झाले. रास्ता पेठ पावर हाउस येथे युवासेनेकडून थाळी वाजवून,घोषणा देत आंदोलन करण्यात आले.

यावेळी युवासेना सहसचिव शर्मिलाताई येवले,युवासेना विधानसभा अधिकारी सनीदादा गवते,विभाग प्रमुख राजेश मोरे,अनिल दामजी,उपशहर संघटीका स्वातीताई कथलकर, युवतीसेनेच्या वैभवी सूर्यवंशी,उपविधानसभा अधिकारी अक्षय फुलसुंदर,युवराज पारीख उपविभाग-प्रशांत पैलवान,निलेश जगताप, विधानसभा चिटनीस महेश परदेशी,रमेश क्षीरसागर,सत्यम सोनवणे, कुलदीप मुसमाडे, प्रभाग अधिकारी समीर कोतवाल, परवेश राव, रोशन पवार नितीन निगड़े, आकाश बर्गे, विजय नायर, शंकर साठे, सौरभ निंबाळकर, विलास कथळकर, विजय नायर, धीरज घोणे, रुत्विज बिरमल, यासह शेकडो युवासैनिक उपस्थित होते.

अधिक वाचा  शरद पवार यांच्या बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही...ब्राह्मण महासंघाचा दावा