महाराष्ट्र राज्यातील कोणाचा वाढता धोका कमी होत असल्याने शहरी भागातील निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आला असून राज्य शासनाच्या वतीने या भागातील लसीकरणाची संख्या आणि रुग्णांची संख्या याचा विचार करून या शहरांमधील निर्बंध हटले आहेत

निर्बंध हटवलेले जिल्हे

मुंबई शहर

मुंबई उपनगर

पुणे

भंडारा

सिंधुदुर्ग

नागपूर

रायगड

वर्धा

रत्नागिरी

सातारा

सांगली

गोंदिया

चंद्रपूर आणि कोल्हापूर

 

A वर्गाचे निकष

– 1 डोस -90 टक्के-  2 डोस -70 टक्के

– पॉझिटिव्ह रेट – 10 टक्क्यांहून कमी

-ऑक्सिजन बेड – 40 टक्क्यांहून कमी

अधिक वाचा  वर्ध्याचे भाजपा उमेदवार रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, ज्या फ्लॅटवर मला ठेवलं, तिथे….

A वर्गातील जिल्हे – 14

मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर आणि कोल्हापूर

– सिनेमा हॉल, बार-रेस्टॉरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळ, नाट्य गृह, पर्यटन स्थळ, मनोरंजन पार्क याठिकाणी 100 क्षमतेसह सुरू करण्यास परवानगी

अंत्यसंस्कार , लग्नसमारंभ, राजकीय कार्यक्रम, सांस्कृतिक , शैक्षणिक, खेळ, 50% उपस्थिती परवानगी दिली. शॉपिंग मॉल्स, सिनेमागृह रेस्तुरणत,बार ,जिम स्पा, स्विमिंग पूल धार्मिक स्थळ,नाट्यगृह पर्यटन स्थळ मनोरंजन पार्क ५०% क्षमतेची परवानगी.