पुणे : पुणे शहरात 11 जानेवरीपर्यंत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही 19 हजार 452 इतकी आहे. यापैकी 95 टक्के रुग्ण हे होम आयसोलेशमध्ये असून केवळ 5 टक्के रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कोरोना रुग्ण असलेले तर हॉटस्पॉट जाहीर करण्यात आलेले नाहीत तर पाच सोसायट्या ह्या सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्यात.

पुणे शहरातील एकूणच कोरोनाचा परिस्थितीचा ग्राफिक्सच्या माध्यमातून आढावा घेऊयात.

7 जानेवारी
– दिवसभरात 2757 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात रुग्णांना 628 डिस्चार्ज
– पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 04, एकूण 06 मृत्यू
– 95 रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 519535
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 9792
– एकूण मृत्यू – 9124
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 500619
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 18086

8 जानेवारी

– दिवसभरात 2471 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात रुग्णांना 711 डिस्चार्ज
– पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 01, एकूण 03 मृत्यू
– 120 रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 19
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 13
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 522006
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 11550
– एकूण मृत्यू – 9126
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 501330
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 19186

अधिक वाचा  जेव्हा रेल्वे राज्यमंत्री दोन तास रेल्वेची वाट पाहतात

9 जानेवारी

– दिवसभरात 429 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात रुग्णांना 688 डिस्चार्ज
– पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 02, एकूण 03 मृत्यू
– 134 रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 16
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 23
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 526035
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 14890
– एकूण मृत्यू – 9127
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 502018
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 18012

10 जानेवारी

– दिवसभरात 3067 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात रुग्णांना 857 डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 00, एकूण 02 मृत्यू
– 143 रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 17
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 17
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 529102
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 17098
– एकूण मृत्यू – 9129
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 502875
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 15139

अधिक वाचा  ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचं निधन

11 जानेवारी

– दिवसभरात 3459 पॅाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना 1104 डिस्चार्ज
– पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू तर पुण्याबाहेरील 01, एकूण 02 मृत्यू
– 146 रुग्णांवर ॲाक्सिजनवर उपचार सुरू
– इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 22
– नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर – 16
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 532561
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 19452
– एकूण मृत्यू – 9130
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 503979
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 14983

उपलब्ध बेडची संख्या : 5904

आय सी यू चे बेड: 381
व्हेंटिलेटर बेड: 509

अधिक वाचा  मुख्यमंत्र्यांच्या पत्नीकडून राष्ट्रध्वजाचा अवमान, रश्मी ठाकरे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

जम्बो कोविड सेंटर सध्या बंद (एकूण 800 बेड उपलब्ध, गरज पडल्यास तात्काळ 200 बेड कार्यान्वित करण्याची तयारी पूर्ण)

क्षेत्रीय कार्यालयानुसार कोरोना रुग्णसंख्या

(11 जानेवारी पर्यंतची आकडेवारी)

औंध बाणेर 395
नगररोड वडगावशेरी 355
हडपसर मुंढवा 351
कोथरुड बावधन 325
धनकवडी सहकारनगर 260
सिंहगड रोड 230
वारजे कर्वेनगर 216
ढोले पाटील रोड 214
शिवाजीनगर घोलेरोड 198
बिबवेवाडी 191
येरवडा धानोरी 160
वानवडी रामटेकडी 159
कसबा विश्रामबागवाडा 156
भवानी पेठ 95

शहरातील कोरोना लसीकरणाची आकडेवारी

1 ला डोस 35 लाख  2 रा डोस 27 लाख एकूण – 62 लाख

15 ते 17 वयोगटातील लसीकरण 47 हजार बुस्टर डोस घेतलेले जेष्ठ नागरिक, फ्रंटलाईन वर्कर- 3000