का नव्या लूकमध्ये टीम इंडियाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा दिसला. आपला दाढी नसलेला फोटो रोहित शर्माने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर रोहितच्या या नव्या लूकने खळबळ उडवून दिली आहे. रोहितचा हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेतून रोहित शर्मा बाहेर पडला. सध्या तो आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याने दुखापतीतून सावरण्यासाठी एनसीएसमध्ये तयारी सुरू केली. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघाची घोषणा करताना रोहित शर्माला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि एकदिवसीय आणि टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले. पण, सराव करताना रोहितला दुखापत झाली आणि कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने धावा करणाऱ्या प्रियांक पांचाळला रोहितऐवजी संघात स्थान देण्यात आले.

अधिक वाचा  शाळेत पोर नाही...चक्क गुरुजींच भिडले; शिक्षकाचा अंगठा मुख्याध्यापकाने चावला