पोरबंदरच्या निसर्गरम्य समुद्रात श्रीराम सी स्विमिंग क्लबतर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये संपूर्ण भारतातून 600 हून अधिक जलतरणपटू समुद्रात 1 किमी, 2 किमी व 5 किमी स्पर्धा पोहण्यासाठी पोरबंदरमध्ये आले होते.

1 किमी अंतराच्या स्पर्धेमध्ये 6 ते 14 चे विजेते मुलींमध्ये पहिली पुण्याची अनुष्का अमोल पुंडे आणि राजकोटची रुचिता गौस्वामी आणि आसामची कस्तुरी गोबोई, दुसरी सुरतची तथा मोदी, तर ठाण्याची आयुषी आखाड तिसरी आली. तसेच मुलांच्या 2 किमी स्पर्धेत पुण्याच्या हार्दिक सावंत याचा तिसरा क्रमांक आलेला आहे अनुष्का पुंडे व हार्दिक सावंत हे कोच जलेजा शिरोळे SFC क्लब (शिवक्षत्रपती अवोर्ड विनर)यांचे मार्गदर्शन घेत आहे.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर - कामगार न्यायालय