बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने  ‘हिरोपंती’  सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून लवकरच हीरोपंतीचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टायगरच्या ‘हीरोपंती’ सिनेमात कृती सेनन मुख्य भूमिकेत होती. हीरोपंती 2′  सिनेमात टायगर श्रॉफसोबत तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात टायगर धमाकेदार अॅक्शन करताना दिसणार आहे. सध्या तो या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सेटवरचा फोटोदेखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. ‘हीरोपंती 2’ ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

‘सोशली’  हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

अधिक वाचा  पुरुषप्रधान रुढी, परंपरांना मोडीत काढत पंचकन्यांकडून वडिलांच्या पार्थिवाला खांदा!