कै. महेशभाऊ लडकत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शैलेशअप्पा लडकत मित्र परिवार व दिनेश भिलारे, प्रसाद भगत मित्र परिवाराच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्राथमिक विद्यालय, येथे रक्तदान शिबीर आणि नेत्रचिकित्सा शिबीर व मोफत मोतीबिंदू शास्त्रक्रिया कोरोनाचे शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत एकूण १७२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर २८० जणांचे नेत्रचिकित्सा तपासणी करण्यात आली त्यामधील २२ नागरिकांचे मोती बिंदू ऑपेशन निघाले आहे.

स्व.महेशभाऊवर प्रेम करणारा मोठा मित्र परिवार आज उपस्थित होता, या वेळी पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमांत रासने, शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक धिरज घाटे, आनंद रिठे, धनंजय जाधव, दिलीप उंबरकर, मदन कोठुळे सर, स्वीकृत नगरसेवक सुनील खंडाळे, शशिकांत काळे, कसबा मतदार संघाच्या महिला अध्यक्ष अश्विनीताई पांडे, कुणाल काळे , संतोष फडतरे, प्रसाद चावरे उपस्थित होते.

अधिक वाचा  कंगनाची UP च्या राजकारणात एन्ट्री, एक फोटो शेअर आणि चर्चाच चर्चा!

स्व.माहेशभाऊ सामाजिक कार्यची सुरवात ज्या पतित पावन संघटनेतून झाली त्यातील शिवाजीराव चव्हाण(महाराज), धनंजयदादा लेले,राजाभाऊ पाटील,सिताराम खाडे, पप्पू टेमघरे,विश्वास मणेरे तसेच संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर,गोकुळ शेलार,मनोज नायर,ललित खंडाळे,सुनील तांबट,रवींद्रभाऊ भांडवलकर,मनोज पवार,शरद देशमुख, योगेश वाडेकर,यादव पुजारी,कुमार प्लंजलर,संकेत पोटे,रोहन मोहोळ,बाळा कांबळे,विजय क्षीरसागर,सौरभ पवार, संतोष गुरू,आकाश कोंढाळकर,आकाश पटेल आदी पद्धादिकारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे नियोजन नितीन मरळ,महेश भिलारे, विजय ठोंबरे, शाम शिळीमकर ,सुहास मारणे, साहिल जाधव,विकी नवले,विशाल सांडभोर,कुणाल शिळीमकर, अमर काकडे,महेश गायकर,शनिराज काळे,संतोष दारवटकर,प्रशांत बल्ला, ओंकार चव्हाण, यांनी केले होते.