सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रमेश उभे यांना कलाउपासक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आज सुखकर्ता सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे तर्फे पुरस्कार गुणगौरव सोहळा 2021 उद्यान प्रसाद कार्यालय पुणे येथे आयोजित केला होता.

कार्यक्रमासाठी श्री शेखर कोरडे, श्री अनुप कल्हापुरे, श्री दत्तात्रय उभे, श्री प्रविण खत्री, श्री तानाजी शिरोळे ,श्री भानुदास पायगुडे ,श्री किशोर धोमकर ,सौ माधुरी ठोंबरे, सौ गौरी पाठक ,श्रीमती उज्वला बडदरे व सर्व कार्यकारणी सभासदांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. याप्रसंगी सौ पुष्पा चौधरी सिने-नाट्य कलावंत तसेच श्री श्याम भुर्के विनोदी कथालेखक, सौ माया प्रभूणे ज्येष्ठ लेखिका व उत्कृष्ट सूत्रसंचालक याप्रसंगी उपस्थित राहिले.

अधिक वाचा  मुंबईत भीषण दुर्घटना: ताडदेव परिसरात 20 मजली इमारतीला लागली आग.