पोस्टर बॉइजची द्दुनियादारी

  • केंद्रीय योजनाचा आधार

 

  • बेरोजगारीसह झोपडपट्टी दादाला अभय
  • 50 हजार घरांची निर्मिती
  • S R A अमृत आवास योजनेतून घरे

 

  • स्मार्ट सिटी (डीजीटल साक्षरता)
    • पार्किंगसाठी पुणेकर वेठीस
    • महामेट्रो चे भूमिपूजन (लांबी कमी करून)
    • PMPL (टर्मिनल निधी 950 Cr)

 

  • DP विकास आराखड्याचा धोका
  • open स्पेस चा अयोग्य वापर
  • केंद्र शासनाचा योजना
  • PMRDA विकास आराखडा
  • वाहतूक कोंडीस कारणीभूत (पार्किंग वाहतूक कोंडी, उड्डाणपूल)
  • १५ लाख PMPL प्रवासी (बेभारावासाचा बस व्यवस्था)

 

  • मोफत BRT चा दावा ( AC गाड्याचा दावा
  • BRT चे जाळे वाढवणार
  • PMPL चे खाजगीकरण
अधिक वाचा  अल्लू अर्जुनच्या ‘त्या’ दृश्यांवरून ‘पुष्पा’वर बंदीची मागणी!

 

  • शहरांत सौर उर्जा प्रकल्प
  • २४ तास पाणीपुरवठा
  • मीटरद्वारे पाणीपुरवठा
  • पुण्यासाठी पाण्याचा कोटा वाढवणार
  • नाविनसुधार योजनेचा निधी नाही
  • जागतिक कर्ज पुणेकरांना चा माथी
  • सौर उर्जा प्रकल्प वृक्षाव्रोपण पर्यावरण जागृती
  • शासकीय कार्यालय रेन water system
  • शहरी जल शिवार योजना

 

  • स्वाती सौस्थेवर काचरांचे संकलन अवलंबून
  • एकही प्रकल्प उभा करण्यात आला नाही
  • सोसायटी मध्ये प्रक्रिया प्रकल्प

 

  • स्वतंत्र महाविद्यालय
  • प्रत्येक प्रभागात आरोग्य केंद्र
  • महा पालिकेचा रुग्णालयात सोयी सुविधा
  • जेष्ठ नागरिक महिलांना सवलत
  • बाजार मंड्या (प्रभागानुसार मंड्या )
  • छोटे बाजार विकसित
  • आठवडे बाजार (नगरसेवकांचे कुरण)
  • विक्रेत्यांचे पुनर्वसन
अधिक वाचा  महाभारतातील कृष्ण अभिनेता नितीश भारद्वाज यांचा 12 वर्षानंतर घटस्फोट

 

  • महिलांसाठी उद्योग
  • प्रभागात कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र
  • महिलांसाठी स्वच्छ स्वच्छता गृहे
  • (दोन वेळा सफाई , फिरते स्वचातागृहे
  • पर्यटन वास्तू ( tourisht guide, हॉटेल उद्योजकांना साहाय्य)
  • सौस्कृतिक कलादालने
  • प्रभागात योग केंद्र (२१ जून ५ लाख योग)
  • प्रभागात अग्निशामक केंद्र ,साहित्य खरेदी

 

  • शिक्षण मंडळाचा कारभार
  • गुणवत्तेकडे दुर्लक्ष
  • शाळांचा दुरवस्था
  • उत्तरदायी प्रशासन
  • (ठोस कृतीदायी योजना, लोकशाही दिन
  • सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी