क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३१ व्या स्मृती दिनानिमित्त हडपसर गांधी चौक येथे आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.स्व. अर्जुन राव बनकर स्मृती प्रतिष्ठान च्या वतीने शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा प्रथम विशेष पुरस्कार हाजी नाजिम शेख यांना हडपसरचे कार्यक्षम आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी मा. महापौर वैशाली बनकर, नगरसेवक मारुती तुपे , योगेश ससाने, मा. नगरसेवक विजय देशमुख, सुनील बनकर,,प्रा.सुनिता ननावरे,मिना थोरात,सौ.संदिप हिंगणे,विठ्ठल सातव,भागुजी शिखरे, विकास दळवी, राजेंद्र ढवळे, विक्रम आल्हाट,अनिल धायगुडे,सतिश भिसे,विलास शेलार, बाळासाहेब ससाणे,मुकेश वाडकर,अनिल वाहवळ,संजय शेवते संतोष ससाने संजय हिंगणे, निरंजन घुगे, छबाजी येवले,लक्ष्मण शिर्के, राजू डांगमाळी, दिलीप कुंभार,महेश ससाने, रंजीत चव्हाण, अमित गायकवाड, दत्तात्रय ससाने, उमेश बनसोडे, हिरा अगरवाल,प्रमोद गोंधळे ठकसेन सातव, चंद्रकांत टिळेकर, सचिन लडकत वसंत ससाने राजेंद्र ढवळे,संदीप हिंगणे, मयूर फडतरे, संजय सातव, भरत फुले,विवेक तूपे दिलीप मोरे, बच्चु सिंग टाक, विनीत थोरात,काळूराम हिंगणे योगेश हिंगणे, अविनाश काळे,गणेश बोराटे, विशाल बोरावके, तुषार हिंगणे,विकास होले, गणेश वाडकर, जयप्रकाश जाधव,महेश टेळे, महेश ननावरे, आबासाहेब कापरे, संजय तात्या शिंदे,दिंगबर चव्हाण,सुग्रीव बनकर,हनु जाधव, भाऊसाहेब माकर, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

अधिक वाचा  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना देणार कानमंत्र