हिंदुहृदयसम्राट स्व .बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निम्मित उरवडे येथील आरोग्य शिबिराचे उद्घाटन बारामती लोकसभा संपर्कप्रमुख मा. श्री .सत्यवान उभे साहेब यांचा हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा संघटक सचिनदादा दगडे जिल्हापरिषद तालुका प्रमुख सचिन भाऊ खेरे, सागर काटकर उपसभापती भानुदास पानसरे, भोर विधान सभा समन्वयक केलासभाऊ मारणे नामदेव आप्पा टेमघर माऊली डफळ ,दिपक कंरजावणे आबा शेळके वैभव पवळे दिलीप गोळे शिवाजी ऊभे तानाजी हाळंदे अंकुश नलावडे सचिन मरगळे ,खंडू उभे समीर शिंदे दत्ता काळभोर अकाश भरेकर दत्ता झोरे रविंद्र शिंदे संतोषी मारणे, सोनाली मारणे, आबा चोधरी, किसन लेकावळे, उपसरपंच रामभाऊ कुंभार, अरुण वीर, चंद्रकांत शिंदे, दिलीप मारणे, मोहन आवळे, समीर गुजर, अक्षय बोत्रे, मोनु पठाण उपस्थित होते.

अधिक वाचा  दबंग गर्ल' होणार 'खान कुटूंबियांची' सून?

यावेळी कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन मरगळे यांनी केले व आभार तालुका संघटक अमित कुडले यांनी केले