शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजक असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी घरात पाय घसरून पडल्याने त्यांना इजा झाली होती, त्यामुळे त्यांना दीनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून, रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपाचार सुरू आहेत.

बाबासाहेब पुरंदरे यांना न्यूमोनिया होऊन वृद्धपकाळाने ते गेल्या आठवडाभरापासून दिनानाथ रुग्णालयामध्ये दाखल आहेत. प्रकृती खूप खालावलेली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत., अशी माहिती जनसंपर्क अधिकारी, दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मुख्य डॉ. केळकर यांनी दिली आहे.

अधिक वाचा  गोयलगंगा ग्रुप वर शासन फसवणूकीचा गुन्हा दाखल