अलका टॉकीज चौक येथे सलमान खुर्शीद याने आपले पुस्तक SUNRISE OVER AYODHYA मध्ये हिंदुत्वाची तुलना ISIS व BOKO HARAM या आतंकवादी संघटनेशी केली आहे. हिंदूच्या भावनांना ठेच पोहचवणाऱ्या या सलमान खुर्शीदच्या विरोधात पतित पावन संघटना पुणे शहर यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यावेळी पतित पावन संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, पुणे शहर पतित पावन चे अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, पालक मनोज नायर, कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, सरचिटणीस मनोज पवार, उपाध्यक्ष बाळा कांबळे, निलेश जोशी, गिरीश काकडे, विनोद चौधरी, विजय गावडे, राजाभाऊ बर्गे, उपाध्यक्ष अरविंद परदेशी, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास मणेरे, पुणे जिल्हा निरीक्षक पप्पू टेमघरे, जिल्हाचे सौरभ पवार, मिलिंद तिकोने, पतित पावन कामगार माथाडीचे संकेतआप्पा पोटे, योगेश वाडेकर, अमर काकडे, मायकल पंजलर, हर्षद हरपुडे ,राहुल शिंदे,योगेश करपे,राम जोरीअनिल विटकरी सागर धिवार, उपस्थित होते.

अधिक वाचा  पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा ओंबळेंनी जगासमोर आणला