आज पतित पावन संघटना मुळशी तालुका मध्ये मुळशी अध्यक्ष ओंकार मेमाणे यांच्या प्रयत्नातुन ४ नवीन शाखेचे उद्धाटन झाले नवनियुक्त शाखाप्रमुख यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले व संघटनेचे ध्येय, धोरण, व विचार यावर वरिष्ठांनी मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक श्री शिवाजीराव चव्हाण, पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, महाराष्ट्र प्रांत संघटक श्री सीताराम खाडे, पुणे शहर अध्यक्ष श्री श्रीकांतजी शिळीमकर, पुणे जिल्हा निरीक्षक श्री जालिंदर टेमघरे, पुणे शहर प्रवक्ते श्री स्वप्निल नाईक, पुणे शहर समन्वयक श्री ललित खंडाळे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष श्री विश्वास मणेरे, पुणे जिल्हा सरचिटणीस श्री ज्ञानेश्वर(माऊली) साठे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री शाम फाले, खडकवासला अध्यक्ष श्री विजय क्षीरसागर,श्री मनोज पवार सरचिटणीस पुणे शहर , कुमार पलंजर कसबा विभाग अध्यक्ष,श्री सौरभ पवार , श्री प्रसाद भगत , श्री आप्पा पोटे, श्री आशिष नाकते व नवनियुक्त शाखाप्रमुख नेरे शाखा अध्यक्ष-महेश सौदागर राऊत हिंजवडी शाखा अध्यक्ष- प्रविण विलास साखरे मारूंजी शाखा अध्यक्ष- आकाश काळुराम जगताप जांबे शाखा अध्यक्ष– लौकिक दत्तात्रय गायकवाड व कार्यकर्ते उपस्थित होते

अधिक वाचा  डॉ. सुरेश जाधव सीरमचे कार्यकारी संचालक यांचं निधन; अदर पूनावालांनी व्यक्त केली भावना