कोथरूड शिवसेना आणि संयुक्त भेलकेनगर मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या वतीने उमेश भेलके व अक्षदाताई उमेश भेलके दरवर्षी प्रमाणे यंदाही वसुबारस गो-माता पूजन सोहळा साजरे करण्यात आले होते.

कोथरूड गावठाण गुजरात कॉलनी भेलकेनगर या भागातील शेकडो महिलांनी संयुक्त भेलके नगर भागातील भेलके पार्क,भेलकेनगर भागातील गोमातेचे पूजन करून दिवाळी सण साजरा केला. यावेळी अक्षदाताई भेलके यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  DCGI कडे सिरमचा अर्ज प्रलंबित ; अनेक देशात 'बूस्टर डोस'ला सुरुवात