शिवसेना आणि श्री शिवसाई संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही सोमवारी वसुबारस गो-माता पूजन सोहळा साजरा करण्यात आला आहे. त्या ठिकाणी रामबाग कॉलनी, आयडियल कॉलनी आणि आजू बाजूच्या हाजारो नागरिकांनी गो माता पूजनाच्या कार्यक्रमाचा लाभ घेतला . कार्यक्रमाला विनोद जोगळे, अनिल बिडलान, सुरेश गोडांबे, चंद्रकांत पवार, नितीन वाघ , सतीश गिरमे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना शाखा पौड रोड, आयडियल कॉलनी, कोथरूड व रामबाग कॉलनी चैतन्य हेल्थ क्लब समोर पौड रोड, कोथरूड येथे जयदीप पडवळ मा.सभासद, पुणे मनपा, वृक्ष प्राधिकरण समिती यांनी आयोजन केले होते.

अधिक वाचा  शेवटची अंगारक विनायक चतुर्थी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी; जाणून घ्या