वारजे: खास दिपावली निमित्त वारजे माळवाडी परिसरातील महिलांनी बनविलेल्या गृहउपयोगी वस्तुंना हक्काचे व्यासपीठ प्रतिष्ठित मान्यवर महिलांच्या उपस्थितीत परिसरातील महिलांनी बनवलेल्या वस्तू व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या सौ दिपाली प्रदीप ऊर्फ बाबा धुमाळ यांच्यावतीने श्रीमंत राजयोग गणेश मित्र मंडळ, वारजे हायवे परिसर विकास प्रतिष्ठाण प्रभाग क्र. ३१ व ३२ मधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामार्फत वारजे भागांमध्ये प्रथमच मराठी तारकांच्या उपस्थितीत दिवाळी सणानिमित्त उपयुक्त असलेल्या ग्रहउपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव २९ ऑक्टो ते दि. ३१ ऑक्टो २०२१ रोजी मॅजेस्टिक हॉल शेजारी, व्हॉयोला चौक, माई मंगेशकर हॉस्पिटल जवळ, वारजे, पुणे

करण्यात आला असून अॅड. वंदनाताई चव्हाण खासदार, सुरेखाताई पुणेकर लावणी सम्राज्ञी, प्रियाताई बेर्डे सिनेअभिनेत्री, मृणालीनी वाणी शहराध्यक्षा, महिला राष्ट्रवादी पुणे यांच्या हस्ते सदरील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

दिवाळी फराळ, आकाश कंदीली, पणती, लोणचे, मसाले, पापड, लोणचे, रांगोळी, फॅन्सी कपडे, खाद्य पदार्थ अशा विविध गृहउपयोगी वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव अगदी माफक दरात मिळणार असून परिसरातील नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन प्रदीप उर्फ बाबा धुमाळ व सौ. दिपाली प्रदीप धुमाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक वाचा  Railway Recruitment 2021: विविध पदांसाठी होणार भरती,काय आहे तपशील, जाणून घ्या

कार्यक्रमाचे संयोजक निलम डोळसकर, सविता साष्टे, शांता नेवसे, अपर्णा बहुले, मैथीली कोळगे, शैला येनपुरे, संध्या गायकवाड, कविता हांडे, साधना खैरे, सविता मिरेकर, निर्मला जाधव, वैशाली बनकर, सुनिता पवार, अलका कापसे, जिजा अडसुळ, सुनिता घरटे, मेमुना शेख, अरूणा शिंदे, वैजयंती शिंदे, मानसी नलावडे, प्रभावती कानगुडे, प्रतिक्षा हांडे, सुवर्णा माने, नेहा धुमाळ, निशा ठाकरे, स्मिता सेगर, वैशाली पाटील, स्वाती म्हसे, शालन काळे, पुनम जाधव, आरती कसाब, रेश्मा उभे, रश्मी काळे, किर्ती तनपुरे, कदम, रश्मी चट्टानी, सुचित्रा पासलकर, अश्विनी कसाब, दिपाली पवार, दिपिका ढोबळे, सौ. क्षत्रिय, माधुरी देवस्थळी, पुर्वा कातोरे, खांदवे, भाग्यश्री गायकवाड, मोनाली कोंढाळकर, अर्चना लडकत, आशु शेठ, स्वाती घोसाळे, सायली उरीट, कांचन गायकवाड, प्रतिक्षा मुकनाक, अनिता जाधव, सुजाता लवांडे, अरूणधती हाबडे, सौ. कडू, सौ. पासलकर, सौ. शिंदे, सारीका धोत्रे, मिना मारणे, गीता पाटील, पुनम दिसले, सारिका कोल्हे, मनिषा भोईने, सुवर्णा धानापुने, रेखा पिसाळ, सारिका घोसाळे, दिपा क्षेत्रिय, शिल्पा शहा, प्रणाली रोकडे महिला भगिणीनी केले असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल असा आशावाद विरोधी पेक्षा नेत्या दीपालीताई धुमाळ यांना वाटत आहे.

अधिक वाचा  राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याच्या निकटवर्तींयांच्या घरी छापा

गौरी सजावट स्पर्धा बक्षिस वितरण समारंभही होणार

वारजे माळवाडी परिसरा मधील सर्व नागरिकांसाठी व बाल गोपाळांसाठी गौरी सजावट स्पर्धा व घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभही ३१ ऑक्टो २०२१ रोजी सायं. ६ वा. होणार असून सुप्रियाताई सुळे खासदार, बारामती लोकसभा मतदार संघ, प्रशांत जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी पुणे शहर, अंकुश काकडे प्रवक्त, रूपालीताई चाकणकर अध्यक्षा, महिला आयोग महाराष्ट्र राज्य जावा हस्ते होणार आहे.

गौरी सजावट स्पर्धा व घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धाचे संयोजन वारजे माळवाडी परिसरातील निवृत्ती येनपुरे, अनिल गायकवाड, महादेव गायकवाड, बाप्पु हांडे, निंबा बोरसे, राजेंद्र ढोबळे, नंदकिशोर बडदे, धनंजय म्हसे, धर्मराज हांडे महाराज, अरूण पाटील, सुरेश जाधव, राजु धोत्रे, विष्णु सरगर, प्रमोद शिंदे, ज्ञानेश्वर मारणे, पांडुरंग पाटील, निलेश धानापुणे, रमेश व्यास, माणिक लवांडे, शिवाजी भोईने, मनिष धुमाळ, साहिल धुमाळ, मोहित वेलाणी, हर्षद ढमाले, सुजित चोरघे, विठ्ठल पासलकर, दिपक बागुल, उदय कुलकर्णी, विनायक काकडे, राजाभाऊ ताकवले, पाटोळे भगवान गुंड, प्रकाश तरडे, प्रकाश बर्वे, रमेश शिंदे, दिपक पाटील, ज्ञानेश्वर धारणे, वसंत कुल, समिर तिखे, गोपाळघरे, ऋषिकेश सपकाळ, विजय नावंदर, निखिल मोहिते, गणेश विटकर, कैलास बारवे, विशाल सोन्नीस, तानाजी शिंदे, गणेश गोकुळे, अमित सोंडकर, दिपक चांदगुडे, विश्वास जाधव, तुकाराम कड़, अनिल कडू, संतोष वऱ्हाडे, नंदकुमार बोधाई, अनिल हिंगे, अतुल मारणे, संपत पवार, संपत म्हस्के, संजय पवार, अतुल साखरले, तुषार कालगुडे, दिलीप पोकळे, प्रशांत कोंढाळकर, शुभम धुमाळ, प्रसाद वाघदरे, मयुर पिंपळकर, अरविंद बोडके, बबन वाघदरे, चंद्रकांत कोंडेकर, सुरेश काळे, शंकर दोन्हे या प्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकारी ओळख कार्यकर्त्यांनी केले आहे.