वारजे माळवाडी परिसरा मधील सर्व नागरिकांसाठी व बाल गोपाळांसाठी गौरी सजावट स्पर्धा व घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा सेल्फी विथ बाप्पा या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभही ३१ ऑक्टो २०२१ रोजी सायं. ६ वा. होणार असून सुप्रियाताई सुळे खासदार, बारामती लोकसभा मतदार संघ, प्रशांत जगताप शहराध्यक्ष राष्ट्रवादी पुणे शहर, अंकुश काकडे प्रवक्त, रूपालीताई चाकणकर अध्यक्षा, महिला आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणार आहे.

गौरी सजावट स्पर्धा व घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धाचे संयोजन वारजे माळवाडी परिसरातील निवृत्ती येनपुरे, अनिल गायकवाड, महादेव गायकवाड, बाप्पु हांडे, निंबा बोरसे, राजेंद्र ढोबळे, नंदकिशोर बडदे, धनंजय म्हसे, धर्मराज हांडे महाराज, अरूण पाटील, सुरेश जाधव, राजु धोत्रे, विष्णु सरगर, प्रमोद शिंदे, ज्ञानेश्वर मारणे, पांडुरंग पाटील, निलेश धानापुणे, रमेश व्यास, माणिक लवांडे, शिवाजी भोईने, मनिष धुमाळ, साहिल धुमाळ, मोहित वेलाणी, हर्षद ढमाले, सुजित चोरघे, विठ्ठल पासलकर, दिपक बागुल, उदय कुलकर्णी, विनायक काकडे, राजाभाऊ ताकवले, पाटोळे भगवान गुंड, प्रकाश तरडे, प्रकाश बर्वे, रमेश शिंदे, दिपक पाटील, ज्ञानेश्वर धारणे, वसंत कुल, समिर तिखे, गोपाळघरे, ऋषिकेश सपकाळ, विजय नावंदर, निखिल मोहिते, गणेश विटकर, कैलास बारवे, विशाल सोन्नीस, तानाजी शिंदे, गणेश गोकुळे, अमित सोंडकर, दिपक चांदगुडे, विश्वास जाधव, तुकाराम कड़, अनिल कडू, संतोष वऱ्हाडे, नंदकुमार बोधाई, अनिल हिंगे, अतुल मारणे, संपत पवार, संपत म्हस्के, संजय पवार, अतुल साखरले, तुषार कालगुडे, दिलीप पोकळे, प्रशांत कोंढाळकर, शुभम धुमाळ, प्रसाद वाघदरे, मयुर पिंपळकर, अरविंद बोडके, बबन वाघदरे, चंद्रकांत कोंडेकर, सुरेश काळे, शंकर दोन्हे या प्रमुख कार्यकर्त्यांसह पदाधिकारी ओळख कार्यकर्त्यांनी केले आहे.

अधिक वाचा  वाचाल तर व्हाल थक्क ; तरुणीचं करायची अल्पवयीन मुलावर लैगिंक अत्याचार चक्क