नुकत्याच आयोजित केलेल्या बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये तब्बल १२० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवत स्पर्धेची शोभा वाढवली.

अत्यंत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत या खेळाडूंनी प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सराव विजेत्यांचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.

सिंगल्स :
१२ वर्षाखालील गट –
विजेता : विराज सराफ
उपविजेता : अरहम रिबेसानी

१३ ते १८ वर्ष गट –
विजेता : ओम भावे
उपविजेता : हर्षिल राठोड

डबल्स :
१९ ते ४० वयोगट :
विजेते : सृजन कुलकर्णी, ओणस नातू
उपविजेते : निरंजन केसकर, नील सुराणा

अधिक वाचा  करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोदींची बैठक

४० वर्षावरील गट :
विजेते : प्रसाद अभ्यंकर, सौरभ भागवत
उपविजेते : प्रताप क्षोत्रीय, आशिष जैन

यावेळी संयोजन समितीच्या अध्यक्षपदी मी, तर देव बॅडमिंटन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष श्री. देवेंद्र सूर्यवंशी यांनी सहसंयोजकपदी काम केले.

याप्रसंगी श्री. श्रीनिवास पारखी, श्री. प्रसाद अभ्यंकर, श्री. सुशील देशमुख, श्री. राजेंद्र सातपुते, डॉ. प्रफुल्ल तामस्कर, श्री. आशिष देवीकर, श्री. दिलीप कुलकर्णी, श्री. अर्जुन पिल्ले, श्री. धनराज सुर्वे यांनी समितीचे कार्य पार पाडले.