विरोधी पक्ष नेत्या तथा नगरसेविका दिपालीताई व मा.शिक्षण मंडळ अध्यक्ष प्रदिप (बाबा) धुमाळ यांच्या माध्यमातून पुणे मनपाच्या वारजे कर्वेनगर येथील कै.शामराव श्रीपती बराटे विद्यालयात इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना सॅनीटायझर, मास्क व पेन वाटप करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

याप्रसंगी पर्यवेक्षिका सौ.अरुणा रांहीज मॅडम, मुख्यध्यापिका सौ.मेघा गोरे मॅडम, अपर्णा निंबाळकर मॅडम, शुभांगी करदडतो मॅडम, रवी वांजळे, किरण वांजळे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  करोनाच्या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोदींची बैठक