पतित पावन संघटनेच्या रवींद्रभाऊ भांडवलकर (अध्यक्ष-पतित पावन कामगार महासंघ,माथाडी विभाग पुणे शहर) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 250 निराधार गोरगरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले.

यावेळी पतित पावन संघटना प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील,शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर,जिल्हा अध्यक्ष दिनेश भिलारे, शहर पालक मनोज नायर,संपर्क प्रमुख ललित खंडाळे,उपाध्यक्ष पप्पू तेमघरे, स्थानिक नगरसेविका राजश्रीताई अविनाश शिळीमकर , कविता भरत वैरागे आणि श्वेताताई मुन्ना होनराव यांच्या हस्ते साडी वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,नगरसेवक प्रवीण चोरबोले, गणेश शेरला, पतित पावन कामगार महसंघाचे पियुष वाईकर,संकेत पोटे पतित पावन संघटनेचे प्रवक्ते स्वप्नील नाईक,मनोज पवार,सौरभ पवार, विजय क्षीरसागर,यादव पुजारी उपस्थित होते.

अधिक वाचा  या ३ राशींच्या धनात होऊ शकते वाढ; ‘हा’ ग्रह बदलणार राशी.

या कार्यक्रमाचे नियोजन पुणे शहर उपाध्यक्ष सुरेश कांबळे आणि पर्वती विभाग प्रमुख संतोष गुरू,विनायक रणदिवे यांनी केले.