बाळासाहेब देवरस पॉलिकलिनीक आणि जय भोलेनाथ मित्र मंडळ आयोजित अल्पउतपन्न धारकांसाठी आज दि.३० सप्टेंबर २०२१ रोजी मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात आली नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला २५० लसीकरणापेक्षा जास्त लसीचा लाभ नागरिकांनी घेतला.

कार्यक्रमाचे आयोजन जय भोलेनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी केले यावेळी मंडळाचे हितचिंतक केदार मारणे,दादासाहेब आठवले,अक्षय केसवड आणि कार्यकर्ते उपस्थित होते….

अधिक वाचा  ZP, पंचायत  सदस्य संख्या वाढ; हिवाळी अधिवेशनात विधेयक