पुणे . भाजपा सहकार आघाडी पुणे शहर वतीने देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ७१ फुट लांबीच्या बॅनरवर पुणेकरांकडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा घेण्यात आल्या .

शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक यांच्या शुभेच्छा संदेशापासुन या उपक्रमास सुरूवात करण्यात आली . या कार्यक्रमास शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थजी शिरोळे , खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमरावआण्णा तापकीर , पुण्यनगरीचे महापौर मुरलीधरजी मोहोळ , पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रविजी अनासपुरे , संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे , सरचिटणीस दत्ताभाऊ खाडे , सरचिटणीस गणेशजी घोष , महाराष्ट्र प्रदेश ऊपाध्यक्ष वर्षाताई तापकीर , शिक्षण समिती अध्यक्ष मंजुश्रीताई खर्डेकर , ऊपाध्यक्ष श्रीपादजी ढेकणे , शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रविंद्रजी साळेगावकर ,नगरसेविका निलिमाताई खाडे , नगरसेवक आदित्य माळवे , गौरव गिरीशभाऊ बापट , परिक्षित थोरात , बारा बलुतेदार संघटना प्रदेशाध्यक्ष रामदास सुर्यवंशी , एनजीओ आघाडी अध्यक्ष अजय दुधाने , मा.नगरसेवक किरण बारटक्के , पर्यावरण आघाडी अध्यक्ष संदीप काळे , वृक्ष संवर्धन समिती सभासद संदिप पवार आणि संघ परिवाराचे राहुलजी भोर हे ऊपस्थित होते .

अधिक वाचा  कोथरूड - बावधन कार्यालयातर्फे कामगारांचे आरोग्य तपासणी शिबिर

या उपक्रमात ५०० पेक्षा अधिक आबालवृद्धांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेऊन अनेकानेक विविध बिरूद लाऊन शुभेच्छा दिल्या . या बॅनरवरील या शुभेच्छा आदरणीय पंतप्रधान मोदींजी पर्यत पोहचविल्या जाणा-आजच्या या आगळ्या वेगळ्या ऊपक्रमाचे पुणेकरांनी आणि नेतेमंडळींनी विशेष कौतुक केले .

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार आघाडीचे पदाधिकारी अजित देशपांडे , सुयोग झेंडे , जयंत नरूटे , वसंत पवार , सुभाष आगरवाल , कुमार शिंदे , बालाजी माने , गिरीश घोरपडे , अजय कॅुवर , दिलीप पर्वतीकर , नंदकुमार बोळे , चुनीलाल शर्मा , शंकर राठोड , चंम्पालाल सुतार , किरण साबळे आदिंनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रमाचे संयोजन सचिन दशरथ दांगट अध्यक्ष भाजपा सहकार आघाडी पुणे शहर यांनी केले होते .