कर्वेनगर प्रभाग 31 मध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीने फिरता विसर्जन हौदाची सुविधा करण्यात आली आहे परंतु हे हौद १०० मीटर अंतरावर च दोन हौद ठेवण्यात आले आहे म्हणून नागरिकांची गैरसोय होत आहे त्यामुळे कर्वेनगर महा विकास आघाडीच्या वतीने सहाय्यक आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी काँग्रेसचे कोथरूड अध्यक्ष विजय खळदकर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर माजी उपाध्यक्ष ग्राहक संरक्षण समिती केदार मारणे, शिवसेना कोथरूड समन्वयक जगदीश दिघे ,अजय भुवड, राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड उपाध्यक्ष कैलास मकवान उपस्थित होते.

अधिक वाचा  एसटी कर्मचारी संपावरून देवेंद्र फडणवीसांनी केली टीका, “मेस्मा लावण्याऐवजी राज्य सरकारने.”