मोरया मित्र मंडळ कर्वेनगर गणरायाची प्राण प्रतिष्ठापना बिंदुमाधव ठाकरे रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावरील डॉक्टर मोनिका पवार यांच्या हस्ते श्रींची आरती करून सोहळा संपन्न झाला. यावेळी मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार मारणे, अध्यक्ष सागर शिगवण, अक्षय केसवड गणेश गायकवाड, गजानन कड ब्रह्मानंद टाक, मंगेश नवघणे, सुनील गोरे, दिलीप आहिरे, लताताई पवार,आदि उपस्थित होते.

यावेळी केदार मारणे म्हणाले मोरया मित्र मंडळाचे ब्रीदवाक्य आहे व्रत समाजसेवेचे माध्यम गणेशोत्सवाचे त्याला अनुसरून आत्ता पुर्ण देशावर करोना चे संकट असताना त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडे एकच उपाय आहे गणपती विघ्नहर्ता आहे तसंच आत्ता करोनाचे विघ्नहरण करायची असेल तर तसे करणे गरजेचे आहे आणि ते लसीकरण डॉक्टर पवार यांच्या मार्फत कर्वेनगर आणि कोथरूड भागात लसीकरण करण्यात येते तसेच त्यांच्यामार्फत जनजागृतीही करता येते हे त्यांचे कार्य मोलाचे आहे.

अधिक वाचा  "पवारांना अडकवण्याचाच ममतांचा डाव, काँग्रेसविरोधातही कट सुरूच"

गणपतीमध्ये ती येतो ह्या तिचा म्हणजे नारी शक्तीचा करोना योद्धा म्हणून आम्ही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठापना त्यांच्या हस्ते करत आहोत, आणि आमच्या भागातील नागरिकांची आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचा आभार मानण्याचा छोटासा प्रयत्न मोरया मित्र मंडळाने केला आहे केला आहे. यावेळी डॉक्टर पवार यांना डॉक्टर दत्ताजी कोहिनकर लिखित मनाची मशागत हे पुस्तक आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.मोरया मित्र मंडळ कर्वेनगर गणरायाची प्राण प्रतिष्ठापना बिंदुमाधव ठाकरे रुग्णालय येथील लसीकरण केंद्रावरील डॉक्टर मोनिका पवार यांच्या हस्ते श्रींची आरती करून सोहळा संपन्न झाला.
यावेळी मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार मारणे, अध्यक्ष सागर शिगवण, अक्षय केसवड गणेश गायकवाड, गजानन कड ब्रह्मानंद टाक, मंगेश नवघणे, सुनील गोरे, दिलीप आहिरे, लताताई पवार,आदि उपस्थित होते.

अधिक वाचा  Omicron व्हेरियंट पुन्हा निर्बंध? राज्य मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

यावेळी केदार मारणे म्हणाले, मोरया मित्र मंडळाचे ब्रीदवाक्य आहे व्रत समाजसेवेचे माध्यम गणेशोत्सवाचे त्याला अनुसरून आत्ता पुर्ण देशावर करोणा चे संकट असताना त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याकडे एकच उपाय आहे गणपती विघ्नहर्ता आहे तसंच आत्ता करोनाचे विघ्नहरण करायची असेल तर लसीकरण करणे गरजेचे आहे आणि ते लसीकरण डॉक्टर पवार यांच्या मार्फत कर्वेनगर आणि कोथरूड भागात लसीकरण करण्यात येते तसेच त्यांच्यामार्फत जनजागृतीही करता येते हे त्यांचे कार्य मोलाचे आहे.

आणि गणपती मध्ये ती येतो ह्या तिचा म्हणजे नारी शक्तीचा करोना योद्धा म्हणून आम्ही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठापना त्यांच्या हस्ते करत आहोत, आणि आमच्या भागातील नागरिकांची आरोग्याची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचा आभार मानण्याचा छोटासा प्रयत्न मोरया मित्र मंडळाने केला आहे केला आहे. यावेळी डॉक्टर पवार यांना डॉक्टर दत्ताजी कोहिनकर लिखित मनाची मशागत हे पुस्तक आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.