राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी VJNT सेल, पुणे शहराचे मा. कार्याध्यक्ष विष्णूपंत सरगर आणि भगवती महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता विष्णू सरगर यांच्या वतीने प्रकाशित गणेश वंदना व आरती संग्रहाचे वितरण राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

प्रभाग क्रमांक 31 मधील सुमारे 7000 गणेश भक्तांना सदरील गणेश वंदना व आरती संग्रह घरोघरी जाऊन सप्रेम भेट देण्यात येणार आहे.

अधिक वाचा  'स्वारद' फाऊंडेशन तर्फे भव्य किर्तन महोत्सव; मान्यवरांची सुश्राव्य कीर्तने