पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मी कार्यकारिणीची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देत मार्गदर्शनाचा रूपामध्ये जुन्या चेहरा नाही कार्यकारणी समाविष्ट करून घेण्याची भूमिका पार पाडण्यात आली आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत दादा जगताप यांनी आज सकाळी शहर पक्ष कार्यालयात ही कार्यकारणी जाहीर केली असून नव्या कार्यकर्त्यांना पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पुणे शहर कार्यकारणी उपाध्यक्ष – पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ– श्री. सदानंद शेट्टी श्री. अॅड. ए. रेहमान, श्री. प्रदीप गायकवाड, सौ. सुरेखाताई कवडे, श्री. लक्ष्मण आरडे, श्री. मुनीर सय्यद श्री. अजिम गुडाकूवाला, श्री. चंद्रशेखर धावडे. खडकवासला विधानसभा मतदारसंघ- श्री. विकास दांगट पाटील, श्री. शैलेश चरवड, श्री. संतोष फरांदे, श्री. नमेश बावर, श्री. राहुल घुले, सौ.स्वातीताई पोकळे, श्री. युवराज मोरे, सौ. अनिताताई इंगळे, सौ. निलिमा डोळस, श्री. बाळासाहेब कापरे, श्री. देवेंद्र धायगुडे  पर्वती विधानसभा मतदारसंघ– श्री. सुनील बिबवे, श्री. उस्मानभाई हिरोली, श्री. राजाभाऊ पासलकर, सौ. शशिकला कुंभार, श्री. बापू धुमाळ श्री. सचिन पासलकर, श्री गणेश मोहिते, श्री. अँड. प्रमोद गालिंदै, श्री. वैजनाथ वाघमारे, श्री. निलेश नवलखा श्री. आनंद बाफना, श्री. बाळासाहेब अटल. कोथरुड विधानसभा मतदारसंघ- श्री. बंडूशेठ केमसे, सौ. सुषमालाई निम्हण,श्री. संदीप बालवाडकर, श्री. स्वप्नील दुधाने,श्री. डॉ. सागर बालवाडकर, श्री. आनंद तांबे,श्री. मिलिंद बालवडकर,श्री. माणिक दुधाणे. कसबा विधानसभा मतदारसंघ– श्री. दत्ता सागरे, श्री. अशोक राठी, श्री. विनायक हनमघर, श्री. जितेंद्र टकले, श्री. भाई कात्रे,श्री. सुनील खाटपे, श्री. शांतीलाल मिसाळ,श्री. सुनील पडवळ, श्री. राजेश गिरे, श्री. दीपक जगताप. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ– सौ. मिनल आनंद सरवदे, श्री. राजेंद्र खांदवे, श्री. सतीश म्हस्के, श्री. नारायण गलांडे, सौ. उषाताई फळमकर, श्री. संतोष टिंगरे. हडपसर विधानसभा मतदारसंघ- श्रीमती. वासंती काकडे, श्री. संदीप भानुदास तुपे श्री. फारुख इनामदार, श्री. प्रशांत म्हस्के, श्री. जतिन कांबळे, सौ. विजयाताई कापरे,श्री. राहुल घुले. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ- श्री. बाळासाहेब बोडके, श्री. असिफ शेख, सौ. अर्चना कांबळे, श्री. माऊली यादव,श्री. इकवालभाई शेख, सौ. शारदालाई ओरसे, श्री. अनिल पायगुडे शिरुर हवेली विधानसभा मतदारसंघ – श्री. बाळासाहेब सातव पुरंदर विधानसभा मतदारसंघ- श्री. प्रवीण कामठे, श्री. निवृत्ती बांदल श्री. सचिन घुले

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ- अध्यक्ष अँड. श्री. नानासाहेब नलावडे

अधिक वाचा  परमबीर सिंह यांचं निलंबन? मुख्यमंत्री ठाकरेंकडून स्वाक्षरीही

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ- अध्यक्ष- श्री. उदय महाले. कार्याध्यक्ष – श्री. राजू साने, श्री. सुकेश पासलकर

खडकवासला विधानसभा मतदारसंघ- अध्यक्ष श्री. काकासाहेब चव्हाण कार्याध्यक्ष श्री. सुरेश भिकोबा गुजर

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ– अध्यक्ष श्री. आनंद सवाणे. कार्याध्यक्ष श्री. पोपटराव गायकवाड, श्री. नरेश जाधव

कसबा विधानसभा मतदारसंघ– अध्यक्ष श्री. गणेश नलावडे. कार्याध्यक्ष – श्री. निलेश वरे, श्री. दीपक पोकळे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघ– अध्यक्ष श्री हर्षवर्धन मानकर. कार्याध्यक्ष – श्री. नितीन कळमकर.

हडपसर विधानसभा मतदारसंघ- अध्यक्ष डॉ. श्री. शंतनू जगदाळे. कार्याध्यक्ष श्री. संदीप बधे,श्री. अमर तुपे.

पुणे शहर सरचिटणीस-

वडगावशेरी विधानसभा- श्री. अशोक खांदवे, श्री. बंडू खांदवे, श्री. सुभाष काळभोर श्री. अर्जुन गरुड, श्री. विनोद पवार, श्री. रुपेश गायकवाड हडपसर विधानसभा मतदारसंघ- श्री. राजेंद्र गारुडकर, श्री. उदयसिंह मुळीक, श्री. संजय लोणकर, सौ. शालिनी जगताप, श्री. रईस सुंडके, श्री. संजय गायकवाड, श्री. रामभाऊ कसबे, श्री. राजेश आरणे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ – श्री. शशिकांत जगताप, श्री. बाळासाहेब अहिर, श्री. दयानंद इरकल, श्री. करीम शेख, श्री. अल्ताफ खान, श्री शैलेश साठे.पर्वती विधानसभा मतदारसंघ- सौ. अॅड. वैशाली शिंगवी, सौ. नीता कुलकर्णी, श्री. राहुल पोटे, सौ. शिल्पा भोसले, श्रीमती डॉ. सुनीता मोरे पुरंदर विधानसभा मतदारसंघ श्री. अमित हरपळे.कोथरूड विधानसभा मतदारसंघ श्री. शिवाजी पाडाले, श्री. तानाजी शिंदे, श्री. धनंजय पायगुडे, श्री. संतोष पाषाणकर, श्रीमती अर्चना चंदनशिवे, सौ. भक्ती गाटे,श्रीमती आरती गायकवाड कसबा विधानसभा मतदारसंघ श्री. संदीप तौर, सौ. पुष्पाताई गाई, श्री. संतोष जोशी,श्री. स्वप्नील खडके, श्री संतोष बैठे, श्री. राहुल पायगुडे, श्री. किरण कद्रे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ श्री. दिलीप जांभुळकर, श्री. जनार्दन जगताप, श्री. उद्धव बडदे, श्री. हरीश लडकत, श्री. मंगेश मोरे, श्री योगेश पवार, श्री. नितीन रोकडे, श्री. केविन मॅन्युअल,श्री. रामिंदरसिंग राजपाल खडकवासला विधानसभा मतदारसंघ सौ. आश्विनी खाडे श्री. संजय हिंगे, श्री. संदीप उदमले, श्री. वसंतकुमार भाटिया, श्री. निवृत्ती येनपुरे, श्री. राजेंद्र बरगे, श्री. दिवाकर पोफळे, श्री. यशवंत ठोकळ.

अधिक वाचा  धनुषला आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

पुणे शहर कार्यकारणी — चिटणीस

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ- श्री. शैलेश राजगुरु, श्री. पुंडलिक लव्हे श्री. शेखर हरणे, श्री. सोमनाथ टिंगरे. हडपसर विधानसभा मतदारसंघ श्री. संजय बबन घुले, श्री. प्रशांत घुले श्री. योगेंद्र गायकवाड, श्री. दत्ता शिंदे, श्री. राहुल होले श्री. संकेत कवडे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ श्री. अमित जावीर, श्री. मधुकर पवार, श्री. स्वप्नील राऊत, श्री हनुमंत शिंदे, पर्वती विधानसभा मतदारसंघ श्री. अल्ताफ सय्यद, श्री. संग्राम होनराव, श्री. तुषार नांदे.

पुणे शहर कार्यकारणी सदस्य-

कोथरूड विधानसभा मतदारसंघ श्री. उल्हासराव शिंदे श्री. संतोष मोहोळ, श्री. बालम सुतार, श्री. मनोज बालवडकर, सौ. राखी श्रीराव, सौ. सुषमा ताम्हाणे कसबा विधानसभा मतदारसंघ श्री. संदीप उर्फ आप्पा जाधव श्री. अजय दराडे, श्री. संजय पासलकर, श्री. संजय गायकवाड श्री. अनिल गव्हाणे, श्री. अनिल आगवणे, श्री. प्रशांत गांधी,श्री. अभिजित बारवकर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ श्री. जुबेरबाबू शेख श्री. महेंद्र लालबिगे श्री. नरेश पगडाल्लू, श्री. दिनेश परदेशी, श्री. संदीप गाडे, श्री. दत्ता जाधव खडकवासला विधानसभा मतदारसंघ श्री. शैलेंद्र चव्हाण, सौ. मीना भोसले श्री. नितीन पाटोळे, श्री. महेंद्र भोसले

पुणे शहर कार्यकारणी संघटक सचिव

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ- श्री. हर्षद जाधव, श्री. रावसाहेब खंडागळे, श्री. दिनेश म्हस्के, श्री. शशिकांत टिंगरे, श्री. संतोष टिंगरे, श्री. राहुल टेकवडे हडपसर विधानसभा मतदारसंघ- श्री. प्रदीप नगर, श्री. निलेश घुले, श्री. संजय शिंदे, श्री. महेश सातव, श्री. अन्दर शेख, श्रीमती सुशीलाताई गुंजाळ, श्री. हेमंत बधे.शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ श्री. विजय बहिरट, श्री. चंद्रकांत चव्हाण पर्वती विधानसभा मतदारसंघ श्री. संजय दामोदरे, श्री. मिलिंद कडबावणे, श्री. महेंद्र गावडे, श्री. फारुख शेख, श्री. श्रीकांत देशपांडे कोथरूड विधानसभा मतदारसंघ- श्री. अशोक जाधव,श्री. संजय लाड कसबा विधानसभा मतदारसंघ– श्री. चेतन मोरे, श्री. किरण पोकळे, श्री. संजय मते, सौ. माधुरी काटे, श्रीमती सविता मारणे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ– श्री. विनोद काळोखे, श्री. रुपेश डाके, श्री. निलेश कणसे, श्री. प्रफुल्ल जांभुळकर पुरंदर विधानसभा मतदारसंघ– श्री. दीपक बेलदरे, श्री. समीर निरवणे, सौ. सुवर्णा सावर्डे

 

खजिनदार – श्री. निलेश निकम

प्रवक्ते- श्री. विशाल तांबे, श्री. महेंद्र पठारे, श्री. योगेश ससाणे, श्री. प्रदीप देशमुख, श्री. भैय्यासाहेब जाधव

अधिक वाचा  'स्वच्छ'ला काम मिळताच साहित्य खरेदीही सुरू

प्रसिद्धी प्रमुख श्री. अमोघ ढमाले

पुणे शहर विविध सेल अध्यक्ष

महिला सेल अध्यक्ष सौ. मृणालिनीताई वाणी. कामगार सेल तथा माथाडी अध्यक्ष सौ. विशाखा गायकवाड.भटक्या विमुक्त जाती जमाती अध्यक्ष. श्री. गोविंद पवार. अल्पसंख्याक अध्यक्ष श्री. समीर शेख. माहिती अधिकार विभाग अध्यक्ष श्री दिनेश खराडे, कार्याध्यक्ष श्री. आशिष माने. व्यापारी सेल अध्यक्ष श्री. भोलासिंग अरोरा, कार्याध्यक्ष श्री. विरेंद्र किराड. क्रीडा सेल अध्यक्ष श्री. राजेंद्र देशमुख, कार्याध्यक्ष डॉ. योगेश पवार.पधारी व हातगाडी सेल श्री. अल्ताफ शेख,आय. टी. सेल अध्यक्ष (सोशल मिडिया) कु. अश्विन बापट, सेवादल अध्यक्ष श्री. योगेश जगताप. शासकीय योजना अध्यक्ष सौ. वेणू शिंदे.जेष्ठ नागरिक संघ श्री. शंकर गणपत शिंदे सर, ग्राहक विभाग अध्यक्ष श्री. गोरख जोरी एल.जी. बी. टी. सेल अध्यक्ष सानवी जानेश्वर मोरे

प्रदेश प्रतिनिधी

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ- प्रकाश म्हस्के, श्री. पांडुरंग खेसे, श्री. भिमराव गलांडे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ-  श्री. श्रीकांत शिरोळे, श्री. श्रीकांत पाटील, श्री. निलेश निकम, श्री. प्रदीप देशमुख. खडकवासला विधानसभा मतदारसंघ- . कुमार गोसावी श्री. सचिन दोडके श्री. आप्पा रेणुसे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ- श्री. मोहनसिंग राजपाल, सौ. कमलताई ढोले पाटील, श्री. भगवानराव वैराट. कोथरूड विधानसभा मतदारसंघ- श्री. बाबुराव चांदेरे श्री. दीपक मानकर, सौ. रोहिणी चिमटे, श्री. अँड. औदंबर खुणे पाटील. हडपसर विधानसभा मतदारसंघ सौ. राजलक्ष्मी भोसले, श्री. निलेश मगर, श्री. अनिस मुंडके. कसबा विधानसभा मतदारसंघ- श्री. अंकुश काकडे, श्री. रवींद्र माळवदकर, श्री. अण्णा थोरात,श्री. शांतीलाल सुरतवाला. पर्वती विधानसभा मतदारसंघ – श्री. सुभाष जगताप, श्री. भगवानराव साळुंके, सौ. अश्विनीताई कदम, श्री. नितीन जाधव

कार्यकारणी सदस्य

१) श्री. मोहमद्दीन खान २) श्री. सागरराजे भोसले ३) श्री. गणेश भोईटे ४) श्री. गणेश ढाकणे ५) श्री. शशिकांत गायकवाड ६) श्री. विठ्ठल कोथारे ७) श्री. अजित गंगावणे ८) श्री. श्रीकांत मेमाणे ९) श्री. विनय मते

कार्यकारणी निमंत्रित सदस्य

विद्यमान खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी शहराध्यक्ष माजी महापौर माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी उपमहापौर, माजी सभागृहनेते विद्यमान नगरसेवक व सर्व माजी नगरसेवक.