शिवसाम्राज्य फौंडेशनच्या वतीने आळंदी येथील कराडकर घाट येथील निर्माल्य प्लास्टिक जमा करण्यात आला असून या प्रसंगी फौंडेशनचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते :जयवंत दहीभाते, प्रतिक झाडके, सारथी फौंडेशनचे अध्यक्ष:एकनाथ पासलकर, निलेश सातपुते, अभिजीत मालपोटे,राजकुमार कनोजिया, राहुल गायकवाड, निकम,वायकर, बलकवडे, ढमाले, गोपाळघरे आणि स्थानिक लहान मुलांचे सहकार्य स्वच्छता अभियानात लाभले. तसेच आळंदीतील कार्यालयात मोठे डझबिन व खराटे जमा केले.

या प्रसंगी नवचेतना युवा मंचचे अध्यक्ष जयवंत दहिभाते यांनी नागरिकांकडून निर्माल्य नदीत न टाकण्याचे आणि देवस्थान परीसरात स्वच्छतेबाबत आवाहन केले.

अधिक वाचा  "महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत तरीही..."यूपीएच्या नेतृत्वावरुन संजय राऊतांनी ममतांना दिला सल्ला