मुंबई – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्य विधान केले होते. त्यावरून राज्यभरातील राजकीय वातावरण तापले होते. राणे यांना अटक झाली त्यानंतर त्यांची सुटकाची झाली मात्र यावरून सेना- भाजपात चांगलेच शाब्दिक युध्द सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असताना नितेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे.

नितेश राणे म्हणाले की, कोण राणे म्हणणारे 2 दिवसांपासून सामनातून अग्रलेख लिहून आपण ठाकरे च्या मिठाला जागतो..आणी पवारांचा लोंबता नाही हे दाखवत आहे! स्व.माँ साहेब बद्दल याच नालायकाने काय लिहिले होते हे लोकप्रभामध्ये वाचावे! ज्या लावारीस संजय राऊतला आपला बाप कोण आहे हेच माहित नसेल त्याला काय किंमत द्यायची! असे ट्विट नितेश राणे यांनी केला आहे.

अधिक वाचा  ZP, पंचायत  सदस्य संख्या वाढ; हिवाळी अधिवेशनात विधेयक