सन-२०२२ मध्ये मुदती सांपणाऱ्या महानगरपालिकेच्या करिता प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याबाबतच्या सूचना राज्य निवडणूक आयोग यांनी महाराष्ट्रातील सर्व आयुक्तांना दिल्या असून यानुसार 27 तारखेपासून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नुकतेच आज संध्याकाळी जाहीर करण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना अवीनाश सणस उपायुक्त यांनी दिल्या आहेत.

Page – १

Page – २

Page- 3

भारतीय सांनवधानाच्या अनुच्छेद २४३ के व २४३ झेड ए अन्वेय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार याद्या तयार करणे याची जबाबदारी राज्य ननवडणूक आयोगावर सोपवण्यात आलेली आहे. तसेच संवीधानाच्या अनुच्छेद २४३ आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, 1959 मधील तरतुदीनुसार महानगरपालिकेची मुदत संपण्यापूवी सार्वत्रिक निवडणूक घेणे बंधनकारक आहे.

अधिक वाचा  धाराशिव लोकसभेत 400 पेक्षा जास्त उमेदवार? प्रशासन अलर्ट मोडवर, गठीत केली समिती

सन २०२२ मध्ये मुदती सांपणाऱ्या महानगरपानलकाांची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतीम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारुप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करणे आवश्यक आहे.

शासनाने संदर्भाधीन. 31 डिसेंबर, 2019 रोजी प्रसिध्द केलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम २०19 अनवये सवभ महानगरपालिकाांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पध्दती लागू के ली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभाग हा एक सदस्याचा असेल. तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कायालयाने प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलिकडची आकडेवारी म्हणजेच सन २०११ ची लोकसंख्या विचारात घ्यावयाची आहे. त्यानुसार सोबतच्या परिशीष्ट्ट-अ, ब व क मध्ये नोंदलेल्या सूचनेनुसार प्रारुप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात यावा.

अधिक वाचा  मविआचं ठरलं? वंचितला सोबत घेणार नाही? शरद पवारांच्या एका वाक्यामुळे चर्चेला उधाण!

प्रभाग रचनेची तयारी सूरू करणे आवश्यक असल्याने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना या पत्राद्वारे देण्यात येत आहेत.