१५आँगस्ट स्वातंत्र्य दिनानिमीत्त शंभूराजे प्रतिष्ठाण मांडवगण फराटा यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर वर्ष ७ वे आयोजित करण्यात आले होते.यामध्ये १७१ रक्तदात्यांनी रक्तदान करुन चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व रक्तदात्यांचे मनापासून आभार,या शिबीरामध्ये जेष्ट नागरिक व महिलांनी देखील रक्तदान करण्यासाठी उस्फूर्त प्रतिसाद होता.शंभूराजे प्रतिष्ठाणने प्रत्येक रक्तदात्यास एक वर्षासाठी ५ लक्ष रुपयाचा अपघाती विमा संरक्षण ठेवले होते.

तसेच A R V SKIN CARE तर्फे त्वचेची मोफत तपासणी ठेवली होती. या रक्तदान शिबीरास प्रदिपदादा कंद, माऊली आबा कटके, जगन्नाथबापू फराटे, लक्ष्मण बापू फराटे, माणिक आण्णा फराटे, संभाजीनाना फराटे, राजेंद्र गदादे, काकासाहेब खळदकर, संभाजीआप्पा फराटे, काकासो फराटे, सचिनददा शेलार, नितीन थोरात, आप्पा कोळपे, विर्रेंद्रकाका शेलार, डाँ.मनोज भोसले.सागरनाना फराटे, वैभवदादा फराटे, गणेश काका फराटे, हनुमंत पंडित, यांनी शिबीरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  महापालिका निवडणूक लांबणीची शक्यता; प्रतीक्षा सरकारच्या अधिसूचनेची

तसेच हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी आकाश सुर्यवंशी, ऋषी सकुंडे, दत्ता गायकवाड, सागर फराटे, अमित हांडे, समिर पवार, विकास फराटे, प्रशांत नागवडे, अभिजीत फराटे, मनोहर फराटे, संदिपशेठ जगदाळे, योगेश फराटे, यांनी प्रयत्न केले.