हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व हडपसर विधानसभा संघटक संजय बापु सपकाळ यांच्या वाढदिवस तसेच शिवसंपर्क अभियान अंतर्गत हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने प्रभाग २३ मध्ये गरजू लाेकांना छत्री व पथारी व भाजी दुकानदार वर्ग यांना माेटी व्यावसायीक छत्री वाटप करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हाप्रमुख विजय देशमुख ,उपशहर प्रमुख समीर तुपे ,शहर संघटक जान मोहमद शेख सुनिल जगताप , महिला संघटक विद्या ताई हाेडे , सुरज माेराळे , विभाग प्रमुख प्रशांत पाेमन ,शाखा प्रमुख अजय सपकाळ, शिवसेना वैद्यकीय कक्ष हडपसर प्रमुख ,अजय सपकाळ योगेश जगताप , भाऊ माकर ,रमेश कामठे ,सुनील पंडित ,राहुल माकर सुरेश गोरी , मंगेश कांबळे बाळा राजगे , कुणाल सपकाळ ,विजय चव्हाण , प्राध्यापक राजेंद्र शिखरे , अनिल धायगुडे , अमित टिळेकर, इमरान मनियार ,अरुण पाटील, गाेरख काळे , शुभम सपकाळ , राहुल चव्हाण मल्लपा धोरी , शांताराम झांबरे , गणेश सपकाळ, विलास आचारी विश्वजीत कुमावत ,संतोष जगताप जय्यत इनामदार,संजय बाप्पू सपकाळ यांनी आभार मानले

अधिक वाचा  “लोक विचारतात, तुमच्या महाराष्ट्रात…”, ओबीसीच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडेंचं सरकारवर टीकास्त्र!