पतित पावन संघटना शहर सिंहगड रोड शाखेच्या वतीने कोरोना काळात नव्या पिढीतील विद्यार्थी कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये या साठी एक मदतीचा हात म्हणून अनाथ मुलींना शालेय वस्तू वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन गणेश कांबळे,अथर्व देशपांडे, शुभम नाईक, आशिष सातपुते, सागर बरगले, निखिल शिंदे, हिमांशू धावडे, इरफान नदाफ यांनी केले होते.

अधिक वाचा  ‘या’ चार जागांवरून महाविकास आघाडीचं अडलं, तीनही पक्षांची प्रतिष्ठा पणाला, आता दिल्लीतच वाद सुटणार